म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत मात्र व्हिएतनामधील मुलं त्यांच्यापेक्षा सहापटींनी श्रीमंत अशा ब्रिटन, कॅनडासारख्या देशांशी स्पर्धा करतात आणि त्या देशातील मुलांना गणित, विज्ञान, वाचन, लेखन या विषयात मागे टाकतात. ...
लंडनमध्ये राहणारी लुसिया स्ट्रेज सिनेमा पाहायला तिच्या लाडक्या कॅबला घेऊन गेली. कॅब हा दोन वर्षांचा डाॅबरमॅन. लुसियासोबत कॅबही छान तयार होऊन आला होता. ...
३४ वर्षांच्या शिंजिरोने २००५ मध्ये एएए या जपानी बँडबरोबर काम करायला सुरुवात केली. २०१६ पासून त्याने स्वतंत्रपणे गायक म्हणून करिअर करायला सुरुवात केली. ...