मेलिंडा यांच्या या पुस्तकात २७ वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपवण्याचा क्षण, आई-आजी होण्याचा अनुभव, गेट्स फाउंडेशनमध्ये काम करणं, ते सोडणं, महिला हक्क, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात नव्यानं काम उभं करणं अशा अनेक अनुभवांबद्दल त्यांनी लिहिलं आहे ...
सेऊलमध्ये शिकायला येणारे परदेशी विद्यार्थी राहण्यासाठी या गोशिवॉनला पसंती देतात. शैक्षणिक सत्र सुरू झाल्या झाल्या येथील सर्व गोशिवॉन विद्यार्थ्यांनी भरून जातात. पण लिडिया मात्र याबाबतीत सुदैवी ठरली. ...
चीनने २०२३ मध्ये निश्चित केलेल्या धोरणानुसार ह्यूमनॉइड रोबोटिक इंडस्ट्री हा तांत्रिक निकषावर प्रगतीचा एक नवा आयाम असल्याचं म्हटलं होतं. ह्यूमनॉइड रोबोट्सच्या निर्मिती आणि व्यवसायासाठी २०२५ चं उद्दिष्टही निश्चित करण्यात आलं होतं. ...
हिवाळ्यात भारतातल्या शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याच्या बातम्या येतात. हे प्रदूषण नागरिकांच्या जीवावर कसं बेतणार आहे, हे तज्ज्ञ मंडळी सांगतात ...
अशात सीमेवर लढत असलेल्या सैनिकांना सर्वतोपरी मदत म्हणून युक्रेनमधील महिलांनी सैनिकांसाठी विशेष प्रकारचे ‘किकिमोरा वॉरसूट्स’ विणण्याचं काम हाती घेतलंय. ...