लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वर्ल्ड बँक

वर्ल्ड बँक

World bank, Latest Marathi News

MMRDA : ६० हजार कोटींच्या कर्जासाठी १२० कोटींची दलाली - Marathi News | MMRDA ready to give Rs 120 crore brokerage for Rs 60000 crore loan for infrastructure projects | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६० हजार कोटींच्या कर्जासाठी १२० कोटींची दलाली

पैसे देणारे तयार असताना दलाली कशासाठी?; एमएमआरडीए संचालक मंडळाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह ...

Coronavirus Vaccination : भारतात लसीकरणाचा 'सुपर फास्ट' वेग; World Bank च्या अध्यक्षांकडून कौतुक - Marathi News | world bank president india coronavirus vaccine drive speed finance minister nirmala sitharaman | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात लसीकरणाचा 'सुपर फास्ट' वेग; World Bank च्या अध्यक्षांकडून कौतुक

World Bank President on Coronavirus Vaccination : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत भारतानं उत्तम कामगिरी केल्याचं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं वक्तव्य. त्यांनी घेतली होती अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांची भेट. ...

2022मध्ये जगभरात वाजणार मोदी सरकारच्या यशाचा डंका; अमेरिका, चीन, रशिया सर्वांना मागे टाकणार भारत! - Marathi News | PM Narendra Modi government success in 2022 may ring the world America China Russia will leave everyone behind india in growth rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :2022मध्ये जगभरात वाजणार मोदी सरकारच्या यशाचा डंका; अमेरिका, चीन, रशिया सर्वांना मागे टाकणार भारत!

Narendra Modi government success in 2022 : भारताचा विकास दर 2022 मध्ये अमेरिका, चीन, जपान, रशियासारख्या देशांपेक्षाही अधिक असेल, असा अंदाज खुद्द आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) व्यक्त केला आहे. ...

World Bank Report :  जगातील 10 सर्वाधिक कर्जदार देशांत झाला पाकिस्तानचा समावेश, आता तर लोन मिळणंही होणार अवघड - Marathi News | World bank report says Pakistan among the top 10 nations with largest external debt stocks  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील 10 सर्वाधिक कर्जदार देशांत पाकिस्तानचा समावेश, आता लोन मिळणंही होणार अवघड

World bank report says Pakistan among the top 10 nations with largest external debt stocks  ...

Coronavirus E-Commerce : कोरोना विषाणू, लॉकडाऊन ठरलाय ई-कॉमर्ससाठी गुंतागुंतीचा काळ - Marathi News | Coronavirus E Commerce: Corona Virus pandemic Lockdow, Critical Time for E Commerce | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोना विषाणू, लॉकडाऊन ठरलाय ई-कॉमर्ससाठी गुंतागुंतीचा काळ

E-Commerce : गेल्या काही वर्षांपासून जगभरातच ई-कॉमर्स क्षेत्र वेगाने वाढत आहे. प्रत्येक देशात एकूण रिटेल क्षेत्रातील ई-कॉमर्सचा वाटा वाढत आहे. ...

देशाची मान उंचावली, शिक्षणमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून डिसले गुरुजींचं कौतूक - Marathi News | Disale Guruji's appreciation from the Education Minister and Deputy Chief Minister | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाची मान उंचावली, शिक्षणमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून डिसले गुरुजींचं कौतूक

डिसले गुरुजींनी जगात देशाची मान उंचावली, असे अजित पवार यांनी ट्विट करुन म्हटलंय. तर, वर्षा गायकवाड यांनीही ट्विट करुन, कौतुकास्पद असल्याचं म्हटलंय. ...

डिसले गुरुजींची भरारी, जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती - Marathi News | Ranjitsingh Disale Guruji's appointment as World Bank Education Advisor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डिसले गुरुजींची भरारी, जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागारपदी नियुक्ती

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. ...

भारत खरोखरच भाग्यवान देश; त्यांच्याकडे Serum Institute सारखी संस्था आहे; World Bank अध्यक्षांकडून गौरव - Marathi News | India blessed to have Serum Institute World Bank President vaccination program and supply | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत खरोखरच भाग्यवान देश; त्यांच्याकडे Serum Institute सारखी संस्था आहे; World Bank अध्यक्षांकडून गौरव

Corona Vaccine : सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियानं कोरोना काळात अनेक देशांना लसींचा पुरवठा करून केली होती मोठी मदत ...