लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्ल्ड बँक

वर्ल्ड बँक, मराठी बातम्या

World bank, Latest Marathi News

वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज - Marathi News | World Bank grants Pakistan $700 million in 'charity', gets loan despite India's opposition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज

गेल्या महिन्यातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला २.४ अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर केले होते. ...

जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले... - Marathi News | The world is giving bailout packages after bailout, the Pakistani army is eating that money; World Bank has exposed Pakistan poor people... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...

भारतात एकीकडे गरीबी वेगाने कमी झालेली असताना पाकिस्तानात ती प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. हे वास्तव आज वर्ल्ड बँकेने जाहीर केले आहे. एवढे माहित असूनही दहशतवाद्यांच्या जन्मदात्याला हीच वर्ल्ड बँक बेलआऊट पॅकेज देत बसली आहे.  ...

पाकिस्तानमध्ये 'गरिबी' वाढली; वर्ल्ड बँकेचा धक्कादायक अहवाल: 'या' एका कारणामुळे लोक झाले कंगाल - Marathi News | Pakistan's Economic Woes How GST is Fueling Poverty, Says World Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानमध्ये 'गरिबी' वाढली; वर्ल्ड बँकेचा धक्कादायक अहवाल: 'या' एका कारणामुळे लोक झाले कंगाल

Proverty In Pakistan : जागतिक बँकेने पाकिस्तानमध्ये सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यासाठी सुधारणा राबविण्यावर भर दिला आहे, जे देशातील गरिबी आणि असमानता कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ...

पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू... - Marathi News | India-Pakistan Tension: Another blow to Pakistan; World Bank takes India's side on Indus Treaty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...

India-Pakistan Tension: भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर जागतिक बँक आपल्याला मदत करेल, अशी पाकिस्तानला आशा होती. ...

India Pakistan Conflict :'आम्हाला मदत करा होss...'; भारताने घुसून मारल्यानं पाकिस्तानवर हात पसरण्याची वेळ; जागतिक बँकेकडे कर्जाची मागणी - Marathi News | India Pakistan Conflict Pakistan which attacked India now seeks more loans from the World Bank | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्हाला मदत करा होss...'; भारताने घुसून मारल्यानं पाकिस्तानवर हात पसरण्याची वेळ

India Pakistan Conflict : आधीच आर्थिक परिस्थिती वाईट असणाऱ्या पाकिस्तानने भारतासोबत पंगा घेऊन पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. ...

पाकिस्तान आर्थिक संकटातून बाहेर येणार, मिळणार अब्जावधींची मदत, जागतिक बँकेने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Pakistan will come out of the economic crisis, will get billions in aid, World Bank takes big decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान आर्थिक संकटातून बाहेर येणार, मिळणार अब्जावधींची मदत, जागतिक बँकेने घेतला मोठा निर्णय

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. ...

महाराष्ट्राला मिळाले १५९५ कोटी रुपये, वर्ल्ड बँकेनं का दिलं हे कर्ज, कारण काय?  - Marathi News | Maharashtra World Bank Loan got 1595 crore rupees why did the World Bank give this loan, what is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्राला मिळाले १५९५ कोटी रुपये, वर्ल्ड बँकेनं का दिलं हे कर्ज, कारण काय? 

Maharashtra World Bank Loan : जागतिक बँकेनं महाराष्ट्राला १८८.२८ मिलियन डॉलर्सचं (१५९५ कोटी रुपये) कर्ज मंजूर केलं आहे. पाहा कशासाठी या पैशांचा वापर होणार? ...

Kolhapur: जागतिक बँकेचे पथक पन्हाळ्यात; भूस्खलन प्रवण क्षेत्रासह विविध ठिकाणी दिली भेट - Marathi News | World Bank team in Panhala Kolhapur, Visit to various places including landslide prone areas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जागतिक बँकेचे पथक पन्हाळ्यात; भूस्खलन प्रवण क्षेत्रासह विविध ठिकाणी दिली भेट

भूस्खलनाच्या घटनांची तीव्रता कमी करण्यासाठीच्या उपाय योजनेवर चर्चा ...