Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. Read More
WPL 2024 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमिअर लीग २०२४ च्या प्ले ऑफमधील आपली जागा निश्चित केली आहे. करो वा मरो लढतीत काल त्यांनी गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ...
मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही संकटावर सहज मात करू शकता. प्रामाणिक कष्टांना प्रयत्नांची जोड दिली खडतर परिस्थितीवर सहज मात करत यशाची चव चाखता येते. असा आदर्श या तरूणीने समाजासमोर घातला. ...