लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League News, फोटो

Women’s premier league, Latest Marathi News

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Read More
WPL 2026 : ऑस्ट्रेलियन सुंदरीसह तिघींचा नकार अन् मुंबईकर छोरीचं नशीब उघडलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | Tara Norris Annabel Sutherland And Ellyse Perry Withdrawn From WPL 2026 Check Replacements Here Sayali Satghare | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 : ऑस्ट्रेलियन सुंदरीसह तिघींचा नकार अन् मुंबईकर छोरीचं नशीब उघडलं; नेमकं काय घडलं?

WPL मध्ये तिघींच्या जागी कोणत्या संघात कुणाची झाली एन्ट्री? जाणून घ्या सविस्तर ...

Flashback 2025 : वर्षभरात सर्वाधिक चर्चेत राहिल्या या ५ महिला क्रिकेटर; जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | Year Ender 2025 Smriti Mandhana To Laura Wolvaardt Top 5 Most Searched Female Cricketer | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Flashback 2025 : वर्षभरात सर्वाधिक चर्चेत राहिल्या या ५ महिला क्रिकेटर; जाणून घ्या त्यामागचं कारण

Top 5 Most Searched Female Cricketer In 2025 : इथं एक नजर टाकुयात यंदाच्या वर्षात ट्रेंडिगमध्ये राहिलेल्या महिला क्रिकेटर्ससंदर्भातील खास गोष्ट ...

WPL 2026 Auction : ८ मार्की प्लेयर्समध्ये 'या' दोघींची बेस प्राइज ५० लाखांपेक्षा कमी; पण... - Marathi News | WPL 2026 Mega Auction 8 Marquee Players List 2 Indian Deepti Sharma Renuka Singh Laura Wolvaardt | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 Auction : ८ मार्की प्लेयर्समध्ये 'या' दोघींची बेस प्राइज ५० लाखांपेक्षा कमी; पण...

WPL मेगा लिलावात कोण होणार 'करोडपती'? या मार्की प्लेयर्सला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी फ्रँचायझी संघांमध्ये पाहायला मिळेल तगडी स्पर्धा ...

३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास - Marathi News | ICC Womens World Cup 2025: world Cup winning star Renuka singh Thakur journey of struggle | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

WPL ट्रॉफी जिंकताच नीता अंबानींनीही जॉईन केली खेळाडूंसोबतची 'सेलिब्रेशन पार्टी'; पाहा खास फोटो - Marathi News | Mumbai Indians WPL 2025 Final Winner Nita Ambani joins celebrations as MI beat DC See Pics Harmanpreet Kaur Nat Sciver Brunt Amelia Kerr Amanjot Kaur | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL ट्रॉफी जिंकताच नीता अंबानींनीही जॉईन केली खेळाडूंसोबतची 'सेलिब्रेशन पार्टी'; पाहा खास फोटो

दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा WPL स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. ...

WPL च्या इतिहासात महा-पराक्रमी डाव साधणाऱ्या ६ 'सुंदरी'; जाणून घ्या त्यांच्या संदर्भातील खास स्टोरी - Marathi News | MI RCB GG DC Amelia Kerr To Ellyse Perry List of Five Wicket Hauls In WPL History Check Record Here | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL च्या इतिहासात महा-पराक्रमी डाव साधणाऱ्या ६ 'सुंदरी'; जाणून घ्या त्यांच्या संदर्भातील खास स्टोरी

अमेलिया खास कामगिरी करणारी मुंबई इंडियन्सची पहिला छोरी, इथं जाणून घ्या खास स्टोरी ...

आरसीबीच्या 'परी'ची नादखुळा कामगिरी; जाणून घ्या तिच्या खास रेकॉर्ड्सची स्टोरी - Marathi News | WPL 2025 Ellyse Perry Become Leading Run Scorer In WPL History She Overtake Meg Lanning | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबीच्या 'परी'ची नादखुळा कामगिरी; जाणून घ्या तिच्या खास रेकॉर्ड्सची स्टोरी

यंदाच्या हंगामात ती ज्या अंदाजात मैदानात उतरतीये ते पाहून ती आणखी काही विक्रम सेट करणार असेच संकेत मिळतात. ...

स्मृतीचा RCB संघ टॉपला; हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील MI तळागाळात - Marathi News | WPL 2025 Points Table Womens Premier League Smriti Mandana Royal Challengers Bengaluru Women Top Harmanpreet Kaur Mumbai Indians Women Second Bottom After RCB W vs DC W Match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीचा RCB संघ टॉपला; हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील MI तळागाळात

मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत ...