स्त्रियांचे आरोग्य-Women's Health-स्त्रियांचे आरोग्य हा भारतीय समाजात सर्वात दुर्लक्षित विषय. स्त्रियांचे आरोग्य ठणठणीत रहावे म्हणून जागृती, माहिती आणि वैद्यकीय सल्ला. Read More
मेनोपाॅज काळात होणारे शारीरिक मानसिक विकार, हार्मोनल असंतुलन अशा अनेक समस्यांना (women health issue) महिलांना तोंड द्यावं लागतं. या अनेक समस्यांवर एक सोपा उपाय म्हणजे अंजीर घातलेलं दूध (fig and milk) पिणं. या एका उपायानं महिलांच्या आरोग्यास 5 फायदे ...
Vaginal Discharge Types : स्त्रावाचा रंग आणि गंध तुमची मासिक पाळी कोणत्या टप्प्यात आहे यावर अवलंबून असते. जर तुम्ही स्त्री बिजांचा अवस्थेत असाल, स्तनपान करत असाल किंवा कामवासनेने प्रभावित असाल, तर या काळात तुम्हाला जास्त स्त्राव होईल ...
कधी कधी अचाक आरोग्याच्या तक्रारी उभ्या राहातात. त्यामागच्या कारणाचा काही अंदाजच येत नाही अशा तक्रारींमागे हार्मोन्स (hormones) असतात. पाळीच्या दरम्यान, गरोदरपणात, मेनोपाॅजमध्ये हार्मोन्समध्ये बदल (hormones change) होतात. पण अनेकदा काही औषधं, आरोग्य ...
Nipple Pain : स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये सर्वात जास्त आढळणारी समस्या म्हणजे स्तनाग्र दुखणे. बाळ अंगावर प्यायला लागले की सुरुवातीला ओढले गेल्यानं निपल्स दुखू शकतात. ...
व्हजायनल लूजनेस किंवा योनीत सैलसरपणा यासाठी जाहिरातींना भुलून गैरसमजातून कुठलेही उपचार करुन घेणं धोक्याचं, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात, या त्रासाची खरी कारणं आणि उपचार ...
लघवी लागल्यानंतर लघवीस न जाणं, लघवी रोखून धरणं (holding pee) ही अनेकांच्या बाबतीत गैरसोयीचा तर अनेकांच्या बाबतीत सवयीचा भाग असतो. पण या गैरसोयीचा आणि सवयीचा दुष्परिणाम (disadvantages of holding pee) आरोग्यावर होतो. तज्ज्ञ सांगतात ही सवय लगेच बदलायल ...
Womens Health: ज्या महिलांचा गर्भपात झाला आहे किंवा ज्यांनी मृत बालकाला जन्म दिला आहे, अशा महिलांना पक्षाघात (स्ट्रोक) होण्याचा मोठा धोका संभवतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी ही म ...