महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
दीड-दोन वर्षात रक्ताचे, जवळचे एकूण सातजण तिने गमावले असून, कुळ्ये कुटुंबीयांतील कीर्ती आता एकटीच राहिली आहे. मात्र, वडिलांनी सुरू केलेली चहाची टपरीच जणू तिची सोबतीण बनली आहे. आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा, मावशी, काका गमावलेल्या कीर्त्तीला हक्काचे असे को ...
अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, महिला आणि पुरूषाच्या शारीरिक रचनेत फरक असतोच पण त्याचबरोबर मेटाबॉलिक फरकही असतात. महिलांचं शरीर पुरूषांपेक्षा वेगळं असतं. ...
गोवा ही रंगभूमी कलाकारांची खाण असे मानले जाते. महिलाही यात मागे नाहीत. गोळवाडा, कुंभारजुवे येथील हौशी महिला कलाकारांनी एकत्र येऊन महादेव देवस्थान महिला मंडळ स्थापन केले आहे. ...
एकट्याने किंवा केवळ ग्रुपने फिरायला जाण्याची क्रेझ आता महिलांमध्येही बघायला मिळत आहे. आधी महिला एकट्याने प्रवास करणे एक मोठं कठीण काम समजत होत्या, पण आता हा एक ट्रेन्ड होतो आहे. ...