महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
International Women's Day: छत्तीसगडमधील दंतेवाडा हा भाग नक्षलवाद्यांचा अड्डा म्हणून ओळखला जातो. नक्षलवाद्यांवर वचक ठेवण्यासाठी अनेक जवानांना या भागात तैनात करण्यात आले आहे. ...
International Women's Day : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत महिला सुरक्षा पदयात्रा (मार्च) काढण्यात आली. ...
जागतिक महिला दिनानिमित्त ठाणेनगर आणि नौपाडा या दोन पोलीस ठाण्यांचा संपूर्ण कारभार हा महिला अधिकाऱ्यांच्या हाती सोपविण्यात आला होता. हा एक वेगळा अनुभव असल्यामुळे एकप्रकारे दडपणही आले होते, असे ठाणेनगरच्या प्रभारी अधिकारी मोहिनी पाटील यांनी ‘लोकमत’ला स ...
महिला दिन आला की हे अधिकाधिक चढाओढीने सुरु होते. हल्ली तर हा दिवस एक इव्हेन्ट म्हणूनही साजरा केला जातो ! महिलांच्या प्रति आदर व्यक्त व्हावा आणि तिला तिच्या आत्मसन्मानाची जाणीव व्हावी म्हणून ठिक आहे. पण हे आठ मार्च पुरतेच न उरता उरलेले तीनशे चौसष्ट दि ...