लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

Women's Day Special, मराठी बातम्या

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
Women's Day 2019 : मराठवाड्यातल्या ग्रामीण महिला लिहिणार स्वतःच त्यांच्या यशकथा - Marathi News | Rural women from Marathwada will write their own stories | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Women's Day 2019 : मराठवाड्यातल्या ग्रामीण महिला लिहिणार स्वतःच त्यांच्या यशकथा

अल्पशिक्षित ग्रामीण महिलांना लिहित्या करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि स्वयम शिक्षण प्रयोगचा अभिनव उपक्रम ...

Women's Day 2019 : नाशिक जिल्ह्याला प्रथमच लाभली दबंग महिला पोलीस अधिक्षक - Marathi News | Women's Day Special: For the first time in Nashik district, the Dabang Women Police Superintendent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Women's Day 2019 : नाशिक जिल्ह्याला प्रथमच लाभली दबंग महिला पोलीस अधिक्षक

‘दबंग’ आयपीएस महिला पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या डॉ. आरती सिंग यांच्य रूपाने नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलीस अधिक्षक लाभली आहे. ...

निसराळेत आज कारभारी करणार घरचा स्वयंपाक - Marathi News | In the absence of cooking, the home cooks today | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निसराळेत आज कारभारी करणार घरचा स्वयंपाक

आजच्या महिला दिनी आपल्या गावामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांत कारभारणीला उत्स्फूर्तपणे सहभागी होता यावे, यासाठी घरच्या कारभाऱ्यांनी त्यांना चक्क सुट्टी द्यायची ठरवली आहे. ...

बॉलिवूडच्या वातावरणात सुखावह बदल - Marathi News | Smooth changes in the Bollywood environment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉलिवूडच्या वातावरणात सुखावह बदल

तनुश्री दत्ता हिच्या आरोपानंतर भारतात बळ मिळालेल्या मीटू मोहिमेमुळे मोठे वादळ निर्माण झाले होते. ...

‘मीटू’नंतर स्त्रियांची परिस्थिती जैसे थे - बर्वे - Marathi News |  The situation of women after 'meat' was like this - Barve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मीटू’नंतर स्त्रियांची परिस्थिती जैसे थे - बर्वे

‘मीटू’नंतर स्त्रियांच्या जगण्यात किंवा समाजात काही बदल घडलेले नाहीत. ...

दृष्टिकोन नक्की बदलेल - दाभोळकर - Marathi News | Viewpoint will change - Dabholkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दृष्टिकोन नक्की बदलेल - दाभोळकर

कार्यालयात काम करीत असलेल्या, घरी काम करीत असलेल्या प्रत्येक महिलेला दैनंदिन कार्यातून समानतेच्या वागणुकीतून आदर दिला पाहिजे, ...

महिलांना नोकरी नाकारण्याची नवीन संधी ‘मीटू’मुळे उपलब्ध - Marathi News | New opportunities for women to quit job | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांना नोकरी नाकारण्याची नवीन संधी ‘मीटू’मुळे उपलब्ध

‘मीटू’च्या तक्रारींमुळे किती महिलांना न्याय मिळाला याचा अभ्यास करावा लागेल; ...

कायद्याचा अन्वयार्थ लावणे आवश्यक - अ‍ॅड. जाई वैद्य - Marathi News | Law requires interpretation of law - Adv. Jai Vaidy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कायद्याचा अन्वयार्थ लावणे आवश्यक - अ‍ॅड. जाई वैद्य

‘मीटू’ ही चळवळ आहे का? ‘मीटू’ म्हणजे काय? याबाबत लोकांना स्पष्टता येणे आवश्यक आहे. ...