महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
बचत गट म्हणजे केवळ बचत करणे व कर्ज वाटणे एवढ्यापुरतीच त्यांच्या कार्याची व्याप्ती राहिलेली नाही, बचत गटांच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नही हाताळण्यात येत आहेत. ...
Women's Day Special: जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक म्हणून गोरगरीब आणि खेड्यापाड्यातील ज्येष्ठांची मोतीबिंदूमुळे विझलेली नेत्र ज्योत पुन्हा पेटविण्याचे काम त्यांनी केले आहे. ...
मागील २० ते २५ वर्षांपासून ती मुरेमुरे फुटाणे विकून आपला उदरनिर्वाह करते. मुलांबाळांवर अवंलबून राहून त्यांचे ओझे होण्यापेक्षा यमानाबाई आत्मनिर्भर होऊन जीवन जगणे आवडते. उन्हाळा, पावसाळा असो हिवाळा तिने आपला मुरेमुरे फुटण्याचा व्यवसाय कधीही बंद ठेवला न ...
International Women’s Day 2022: राज्यातील दिव्यांग कथ्थकनर्तिका सायली आगवणे, महिला सर्पमित्र वनिता बोराडे आणि सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचा यामध्ये समावेश आहे. ...
Congress MLA Amba Prasad : महिला दिनाचा संदेश देण्यासाठी आमदार चक्क घोड्यावरून विधानभवनात पोहोचल्या आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. ...
Social viral: घरापासून ते अवकाशापर्यंत... केवढी ही तिची प्रचंड झेप.. म्हणूनच तर जागतिक महिला दिनानिमित्त गुगलनेही केला आहे तिच्या कर्तृत्वाला सलाम... खास महिला दिनानिमित्त करण्यात आलेलं गुगल डूडल (Google Doodle) खरोखरंच बघण्यासारखं आहे... ...