भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
राज्य परिवहन महामंडळाने महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी गुरुवारी सुरु केलेल्या स्वतंत्र ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसला भरभरुन प्रतिसाद मिळाला. ... ...