मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील... दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय सांगलीतील विटा शहर हादरले! लग्नघरातील रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; परिसरात शोककळा ११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का? हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत... सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान अहिल्यानगर: खासदार निलेश लंके गटाच्या नगरसेविका डॉ. विद्या कावरे ११ मते घेऊन पारनेर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विजयी क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
Women, Latest Marathi News
Amba Prakriya आंबा फळापासून टिकाऊ पदार्थ तयार करण्याच्या व्यवसायात मोठी संधी आहे. घरगुती व्यवसायातून महिलांनासुध्दा अर्थार्जनही करता येईल तसेच यात महिला बचत गट चांगला व्यवसाय करून अर्थार्जन करू शकतात. ...
Check out Bengali Mehndi Designs! It's like Bengali magic on the hands : रोजच्या डिझाइनपेक्षा काही तरी वेगळे आणि भन्नाट. पाहा किती छान दिसते हातावरची मेहेंदी. ...
अशात सीमेवर लढत असलेल्या सैनिकांना सर्वतोपरी मदत म्हणून युक्रेनमधील महिलांनी सैनिकांसाठी विशेष प्रकारचे ‘किकिमोरा वॉरसूट्स’ विणण्याचं काम हाती घेतलंय. ...
हॉस्पिटलमध्ये ३१ मार्च रोजी तनिषा भिसे या महिलेला दाखल करण्यात आले होते. ...
डॉ. घैसास यांच्यावर कोणताही दोष नसून त्यांना आरोपी ठरवणे अन्यायकारक असल्याचे मत आयएमएने मांडले आहे. ...
नवनाथ मांजरे या नराधमाने अपेक्षाला गाडीवर बसून शेतात नेऊन बलात्कार केला, त्यानंतर तिचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून केला ...
विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जावा जावा मधील दुरावा वाढत असताना चंद्रे ता राधानगरी येथील पाटील कुटुंबीयातील तीन जावांनी एकत्रितपणे पारंपारिक ऊस पिकाऐवजी झेंडू पीक शेती केली आहे. ...