नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
Women, Latest Marathi News
दुर्गा श्वान हिने कोयत्याचा वास सुंगून भुंकून आरोपीला दर्शविले, त्यानंतर आरोपीला पाचव्या क्रमांकावर उभे केले, तेव्हाही श्वानाने आरोपीला ओळखले ...
माहेरी जाण्यासाठी निघालेल्या महिलेला रस्त्यावर कोणीही नसल्याचे पाहून आरोपीने जबरदस्तीने ओढून एका निर्जन जागी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला ...
अत्यंत उत्तेजक असलेला हा अंमली पदार्थ मेंदू आणि मज्जासंस्थेवर तीव्र परिणाम करतो ...
या प्रकरणात दोन मठाधिपतींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सिनेट समितीने महिलेवर फौजदारी खटला चालवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच, अनेक लोक भिक्षूंविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत. ...
Laxmi Mukti Yojana मुख्यमंत्री, प्रशासकीय गतिमान अभियानअंतर्गत, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून लक्ष्मी मुक्ती सुरू झाली आहे. ...
गुन्हा दाखल होताच आरोपी पैलवान पसार झाले असून, दोन दिवसांनंतरही आरोपींचा शोध घेण्यात सहकारनगर पोलिसांना अपयश ...
महिला आर्थिक अडचणीत असताना भोंदूने त्यातून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा गुप्त खजिना मिळवून देतो, असे आमिष दाखवले ...
Shravan special nose pin collection, traditional jewellery, From Peshwa to Karwari, see 6 types of Nath - the traditional delicacy of Maharashtra : नथीचे पारंपरिक प्रकार. एकदातरी नक्की घालायलाच हवे असे नथीचे प्रकार. ...