उन्हाळ्यासाठी खास ५ कॉटन कॉर्ड सेट्स, दिवसभर फिल्डवर्क असो किंवा ऑफिस-परफेक्ट समर डेलीवेअर ड्रेस

Updated:February 26, 2026 20:00 IST2026-02-26T20:00:00+5:302026-02-26T20:00:02+5:30

Summer office outfits: Cotton co-ord sets: Office wear for women: उन्हाळ्यासाठी खास कॉटन कॉर्ड सेट्सचे पर्याय.

उन्हाळ्यासाठी खास ५ कॉटन कॉर्ड सेट्स, दिवसभर फिल्डवर्क असो किंवा ऑफिस-परफेक्ट समर डेलीवेअर ड्रेस

उन्हाळा सुरु झाला की आपण घामाने ओलेचिंब होतो. अशावेळी जीन्स, कुर्ती, ड्रेस घालणं सहसा आवडत नाही. जाड कपड्यांऐवजी आपण हलके-फुलके आरामदायी कपडे ट्राय करतो. उन्हाळ्यात नेमकं ऑफिसला जाताना काय घालून जावं असा प्रश्न सगळ्यांना पडतो.

उन्हाळ्यासाठी खास ५ कॉटन कॉर्ड सेट्स, दिवसभर फिल्डवर्क असो किंवा ऑफिस-परफेक्ट समर डेलीवेअर ड्रेस

बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार आता महिलांना प्रोफेशनल लूकसोबतच कम्फर्ट म्हणजेच आरामाचीही तितकीच गरज आहे. अशा वेळी कॉटन कॉर्ड सेट्स घालू शकतो. ज्यामुळे आपल्याला क्लासी आणि मॉर्डन लूक मिळेल.

उन्हाळ्यासाठी खास ५ कॉटन कॉर्ड सेट्स, दिवसभर फिल्डवर्क असो किंवा ऑफिस-परफेक्ट समर डेलीवेअर ड्रेस

क्लासिक बटन-डाऊन शर्ट आणि ट्राउझर्स हा सगळ्यात चांगला आणि प्रोफेशनल लूक मानला जातो. यात सुती कापडाच्या फूल किंवा हाफ सिल्व्ह्ज असतात. त्यावर स्ट्रेट पॅन्ट असते. यात पांढरा, निळा किंवा बेज रंगाचे सॉलिड कलर छान दिसतात.

उन्हाळ्यासाठी खास ५ कॉटन कॉर्ड सेट्स, दिवसभर फिल्डवर्क असो किंवा ऑफिस-परफेक्ट समर डेलीवेअर ड्रेस

आपल्याला इंडो- वेस्टर्न लूक हवा असेल तर शॉर्ट कुर्ती आणि सिगारेट पँट्स निवडा. यामुळे स्मार्ट लूक मिळेल. यात आपल्याला कलमकारी किंवा ब्लॉक प्रिंट पाहायला मिळेल.

उन्हाळ्यासाठी खास ५ कॉटन कॉर्ड सेट्स, दिवसभर फिल्डवर्क असो किंवा ऑफिस-परफेक्ट समर डेलीवेअर ड्रेस

आपल्याला सैल कपडे आवडत असतील तर ट्युनिक टॉप आणि फ्लॅट-फ्रंट पँट्स असणारे कॉर्ड सेट निवडा. उन्हाळ्यात प्रवासात आणि ऑफिसमध्ये हे सगळ्यात आरामदायक पर्याय आहे.

उन्हाळ्यासाठी खास ५ कॉटन कॉर्ड सेट्स, दिवसभर फिल्डवर्क असो किंवा ऑफिस-परफेक्ट समर डेलीवेअर ड्रेस

सध्या वेस्टकोट स्टाईल कॉर्ड सेट प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. स्लिव्हलेस वेस्टकोट आणि मॅचिंग पँट आपल्यापॉवरफुल बॉस लेडी लूक देतात.

उन्हाळ्यासाठी खास ५ कॉटन कॉर्ड सेट्स, दिवसभर फिल्डवर्क असो किंवा ऑफिस-परफेक्ट समर डेलीवेअर ड्रेस

पेपलम टॉप आणि नॅरो पँट्स घातल्यास स्वत:ची फिगर हायलाईट करता येते. पेस्टल रंगात हे सेट अत्यंत छान दिसतात.