लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरमध्ये ६९ वर्षांत दोनच महिलांना मिळाली जिल्हाधिकारी होण्याची संधी - Marathi News | Women's Day Special: In Chhatrapati Sambhajinagar, only two women got the opportunity to become District Collector in 69 years. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये ६९ वर्षांत दोनच महिलांना मिळाली जिल्हाधिकारी होण्याची संधी

Women's Day Special: विभागीय आयुक्त या पदापासून महिला अधिकारी दूरच ...

जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करा, सातारा जिल्हा प्रशासनास महिलांचे निवेदन - Marathi News | Take action against the woman who defamed Minister Jayakumar Gore Women statement to Satara district administration | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करा, सातारा जिल्हा प्रशासनास महिलांचे निवेदन

सातारा : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणूनबुजून चिखलफेक करून त्यांची बदनामी करत आहे. त्या महिलेवर कारवाई करून ... ...

Women's Day Special: वडिलांचे छत्र हरपले, बहीण आणि आईचा सांभाळ ‘ती’ने जिद्दीने स्वप्न पूर्ण केले! - Marathi News | She lost her father took care of her sister and mother and stubbornly fulfilled her dream | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडिलांचे छत्र हरपले, बहीण आणि आईचा सांभाळ ‘ती’ने जिद्दीने स्वप्न पूर्ण केले!

घरात थोरली असल्याने कुटुंबाचा सांभाळ करत चाकण येथील नामांकित कंपनीत आठ लाखांचे पॅकेज मिळवले, आता ती उच्च शिक्षणही घेत आहे ...

Women’s Day 2025 : छोड़ो कल की बातें... जगात भारी ठरलेल्या देशाच्या लेकींना मानाचा मुजरा! - Marathi News | International Women’s Day 2025 Special Know Some of India's Fiercest And Powerful Indian Women Players Glory For Country | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Women’s Day 2025 : छोड़ो कल की बातें... जगात भारी ठरलेल्या देशाच्या लेकींना मानाचा मुजरा!

महिला दिनाच्या निमित्तानं खेळाचं मैदान गाजवून जगात भारी ठरलेल्या त्या साऱ्या जणींना मानाचा मुजरा!     ...

Women Day Special: मजुरी करणाऱ्या लक्ष्मीने मेहनतीतून हळदीला दिला सोनेरी रंग - Marathi News | Women farmer success story: Lakshmi, a laborer, gave turmeric a golden color through hard work | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मजुरी करणाऱ्या लक्ष्मीने मेहनतीतून हळदीला दिला सोनेरी रंग

Women Day Special: हिंगोली जिल्ह्यातील उमरा येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई यांचा प्रेरणादायी प्रवास वाचू या सविस्तर. ...

Women's Day Special: २०२५ मुलींची उपस्थिती; ‘जगातील सर्वात मोठी घराची प्रतिमा’,‘लोकमत सखी’चा जागतिक विश्वविक्रम - Marathi News | 2025 girls attendance World largest image of a house world record for Lokmat Sakhi' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२०२५ मुलींची उपस्थिती; ‘घराची जगातील सर्वात मोठी प्रतिमा’,‘लोकमत सखी’चा जागतिक विश्वविक्रम

लोकमत सखी आणि लोकमत पुणे आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘लोकमत’ने पुन्हा एकदा विश्वविक्रमाला गवसणी घातली ...

Women's Day 2025: महिलांना कमी दरात मिळणार विना गॅरेंटीचं लोन; ‘या’ सरकारी बँकेनं आणलं 'नारी शक्ति' कार्ड - Marathi News | Women s Day 2025 Women will get loans without guarantees at low rates sbi government bank has introduced Nari Shakti card, what is special about it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांना कमी दरात मिळणार विना गॅरेंटीचं लोन; ‘या’ सरकारी बँकेनं आणलं 'नारी शक्ति' कार्ड

Women's Day 2025: देशातील या दिग्गज बँकांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. जाणून घ्या काय आहे खास आणि कोणत्या आहेत घोषणा. ...

Women's Day 2025 Wishes: महिला दिनाला घिसेपिटे जुनाट मेसेजच कशाला फॉरवर्ड करता? स्टेटस-शुभेच्छांसाठी खास संदेश - Marathi News | Womens Day 2025 : women's day special message for status, Heartfelt Women's Day Wishes, WhatsApp messages, greetings for family and friends | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's Day 2025 Wishes: महिला दिनाला घिसेपिटे जुनाट मेसेजच कशाला फॉरवर्ड करता? स्टेटस-शुभेच्छांसाठी खास संदेश

Happy Women's Day 2025 Wishes in Marathi: दरवर्षी तेच तेच मेसेज वाचून महिलाही बोअर होत असतील असं नाही का वाटत? ...