लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

ज्या चौकात लघुशंका केली तिथंच नेऊन तरुणाला हाणला पाहिजे; पुण्यात ठाकरे गट आक्रमक - Marathi News | Drunk youth makes obscene remarks in the middle of the road in Pune Shiv Sena Thackeray group takes action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्या चौकात लघुशंका केली तिथंच नेऊन तरुणाला हाणला पाहिजे; पुण्यात ठाकरे गट आक्रमक

पोलिसांकडून काही होत नसेल तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा कार्यक्रम करू, वसंत मोरेंचा इशारा ...

आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा ध्यास घेत ती वयाच्या १८ व्या वर्षी बनली सीईओ! चले तारों से आगे.. - Marathi News | women's day special : story of a young 18 year old astrologer, pune, shweta kulkarni | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा ध्यास घेत ती वयाच्या १८ व्या वर्षी बनली सीईओ! चले तारों से आगे..

लहानपणी पाहिलेलं ताऱ्यांनी सजलेलं आकाश जगण्याचं ध्येय ठरतं आणि त्यातून सुरु होते वाटचाल..श्वेता कुलकर्णी. ...

MSME : महिलांच्या 'वर्क फोर्स' मध्ये मोठी वाढ; जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | MSME: Huge increase in women's 'work force'; Know what is the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिलांच्या 'वर्क फोर्स' मध्ये मोठी वाढ; जाणून घ्या काय आहे कारण

MSME : महिला सक्षमीकरणाच्या युगात अनेक भगिनींचा भर स्वतः चा उद्योग किंवा व्यवसाय उभारण्यावर दिसून येत आहे. विविध सरकारी योजनांच्या सहकार्याने देशभरातील कोट्यवधी महिला उद्योजक म्हणून समोर येत आहेत. (MSME) ...

बाई गं, घरातल्या सर्वांच्या खाण्यापिण्याची काळजी घेते, तुझ्या आहाराचं काय? तू काय खातेस.. - Marathi News | Women's Day 2025, health care tips for women, healthy diet plan for women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाई गं, घरातल्या सर्वांच्या खाण्यापिण्याची काळजी घेते, तुझ्या आहाराचं काय? तू काय खातेस..

Health Care Tips For Women: स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुमचं आरोग्य उत्तम असणं हे तुमच्या स्वत:साठी जितकं गरजेचं आहे तितकंच ते तुमच्या कुटूंबियांसाठीही आवश्यक आहे. ...

भूसंपादन विभागाचा महिला शेतकऱ्यांना घरपोच मोबदला; मिळणार सहा कोटी पंधरा लाख - Marathi News | Land Acquisition Department to pay women farmers at home; will get six crore fifteen lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूसंपादन विभागाचा महिला शेतकऱ्यांना घरपोच मोबदला; मिळणार सहा कोटी पंधरा लाख

सोलापूर ते तुळजापूर रेल्वे मार्गात ज्या महिला शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे, अशा महिलांशी संपर्क साधून त्यांना घरपोच मोबदला देण्याचा स्तुत्य उपक्रम भूसंपादन विभागाने हाती घेतला आहे. ...

आईबाबांसाठी आतुर असलेल्या बालकांना यशोदेच्या मायेनं सांभाळणारं ‘साकार’ घर! - Marathi News | sakar NGO Aurangabad-CSN, story of women who love and care orphanage kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईबाबांसाठी आतुर असलेल्या बालकांना यशोदेच्या मायेनं सांभाळणारं ‘साकार’ घर!

लहान बाळांची काळजी घेण्यापासून त्यांच्या दत्तक घरांसाठी प्रयत्न करण्यापर्यंत झटणाऱ्या संस्थेतल्या महिलांची जिद्द ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये ६९ वर्षांत दोनच महिलांना मिळाली जिल्हाधिकारी होण्याची संधी - Marathi News | Women's Day Special: In Chhatrapati Sambhajinagar, only two women got the opportunity to become District Collector in 69 years. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये ६९ वर्षांत दोनच महिलांना मिळाली जिल्हाधिकारी होण्याची संधी

Women's Day Special: विभागीय आयुक्त या पदापासून महिला अधिकारी दूरच ...

जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करा, सातारा जिल्हा प्रशासनास महिलांचे निवेदन - Marathi News | Take action against the woman who defamed Minister Jayakumar Gore Women statement to Satara district administration | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या महिलेवर कारवाई करा, सातारा जिल्हा प्रशासनास महिलांचे निवेदन

सातारा : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणूनबुजून चिखलफेक करून त्यांची बदनामी करत आहे. त्या महिलेवर कारवाई करून ... ...