हिवाळी अधिवेशन नागपुरात करण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. तरीही कोविड संक्रमणामुळे संभ्रम कायम आहे. दुसरीकडे निर्णय न झाल्याने अधिकाऱ्यांचे टेंशन वाढले आहे. ...
विधिमंडळाचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात आयोजित करण्याचे पूर्वीच जाहीर झालेले आहे. अधिवेशनासाठी केवळ महिना शिल्लक आहे. परंतु त्यादृष्टीने नागपुरात अद्याप कुठलीही तयारी दिसून येत नाही. ...
Nagpur News हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की मुंबईत यासंदर्भात अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरीकडे तयारी संदर्भात प्रशासनिक बैठका सुरू आहेत. मात्र प्रशासन यासंदर्भात निर्णय झाल्यावरच तयारीला गती देण्याच्या मन:स्थितीत दिसून येत आहेे. ...
Nagpur News अजूनही हिवाळी अधिवेशन नागपुरात होईल की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. कारण हिवाळी अधिवेशनाबाबतचा अंतिम निर्णय मुंबईतच होईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे स्पष्ट केले. ...