ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. सध्या थंडीचा कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ...
थंडीचा जोर वाढला असून बाजारात वुलन कपड्यांना मागणी वाढली आहे. बहुतांश शोरुममध्ये ब्रॅण्डेड तर तिबेट येथील लोकांनी सीताबर्डी आणि बैद्यनाथ चौक येथील मैदानावर स्वेटर आणि सर्व प्रकारच्या वुलन वस्त्रांचे स्टॉल लावले आहेत. ...
हिवाळा सुरू झाल्यानंतर त्वचा तसेच चेहऱ्याशी निगडीत अनेक समस्या उद्भवतात. या समस्या दूर करण्यासाठी बऱ्याचदा स्त्रीया महागड्या उत्पादनांना प्राधान्य देतात. ...
चाळीसगाव शहर परिसरात असणाऱ्या सोडा विक्री करणाºया हातगाड्यांवर मद्य विक्रीही केली जात असल्याने तळीरामांचा रहिवाशांसह पादचाऱ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...