तीन चाकी सायकलने घरी जाताना एका रानडुकराने दिव्यांग तरुणावर हल्ला चढविण्याची घटना तुमसर तालुक्याच्या सुकळी नकुल ते गोंडीटोला मार्गावर शुक्रवारी दुपारी घडली. जीवाच्या आकांताने त्याने रानडुकराला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका वाहनाने तेथ ...
‘कॉम्बेटिंग वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंक’ वर आयोजित व्याख्यानात वॉशिंग्टन विद्यापीठातील जीव विज्ञान विभागाचे प्राध्यापक व संरक्षण जीव विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. सॅम्युअल वासर यांनी सांगितले की, संपूर्ण जगात वन्य जीवाला वाचविण्यासाठी, मानवाने त्यांच्या सु ...
चितेगाव येथील किरण गाढवे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या दोन बछड्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजºयाच्या साह्याने बाहेर काढले. परिसरात मादी असल्याच्या संशयाने बछडे रात्री त्याच ठिकाणी ठेवले. मध्यरात्रीच्या सुमारास मादी आली आणि बछड्यांना घेऊन गेल ...
मिझोरमच्या दुर्गम व मनुष्यविरहित जंगलात मॅन्डारीन रॅट स्नेक या सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात अमरावती येथील वन्यजीव संशोधक अशहर खान यांच्या चमूने यश मिळविले. ...