वन्यजिवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट इंडियाच्या मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन संस्थेने महामार्गाचे संपुर्ण सर्वेक्षण करत सुचविलेल्या सुचनांनुसार महामार्गाची संरचनेत बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले ...
अकोट तालुक्यात खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तुर, मुंग, कपाशीचा मोठ्या प्रमाणात पेरा केला आहे.शेतामध्ये बियाणे अंकुरलेले आहेत. या कोवळ्या अंकुरलेल्या पिकांवर हरिण व काळविट ताव मारत आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यातील वृक्षराजीवर पावसाळापूर्व जून महिन्यात काजव्यांची चमचम अनुभवण्यासाठी ३० दिवसांत सुमारे ३० ते ३५ हजार पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांकडून मिळालेल्या वाहन व व्यक्तीच्या प्रवेश शुल्कापोटी नाशिक वन्यजी ...
पाणी प्यायल्यानंतर जेव्हा हरण, काळवीटसह अन्य प्राणी उड्या मारत पळतात तो क्षण माझ्या मनाला मोठा आनंद देतो असे, वन्य प्राण्यांचा जीवनदाता म्हणून ओळख निर्माण झालेले अली बीन सईद चाऊस यांनी सांगितले. ...
सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात सोमठाणे रस्त्यावर बिबट्याचा मृत बछडा आढळून आला. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. सुमारे चार महिने वयाच्या बिबट्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
एकलहरे, चाडेगाव शिवारात ऊसशेतीचे प्रमाण अधिक आहे. तसेच बिबट्याला खाद्यही सहजरित्या गावांच्या वेशीवर उपलब्ध होत असल्यामुळे या भागातील नैसर्गिक नाले, ऊसशेती, कालव्यांच्या परिसरात बिबट्यांचा संचार आहे. ...