पावसाचा कालावधी वाढल्यामुळे यावर्षी फ्लेमिंगोचे आगमण लांबणीवर पडले होते. सद्यस्थितीमध्ये पक्षांचे आगमन सुरू झाले असून डिसेंबरध्ये खाडीमध्ये हजारो फ्लेमिंगोचे आगमन होणार आहे. ...
वन्यप्राण्याकडून वारंवार नव्हे तर एकदाच मनुष्यावर हल्ला झाल्यास त्या वन्यजीवाला ‘नरभक्षक’ असे म्हणणे चुकीचे आहे, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नव्या मार्गदर्शक तत्वात स्पष्टपणे म्हटले आहे. ...
मुंबई-आग्रा महामार्गावर चुंचाळे खत प्रकल्प ते थेट इगतपुरीपर्यंत बिबट्यांचा वावर आढळतो. या भागात बिबट्यांचा महामार्गाच्या दुतर्फा नैसर्गिक अधिवास आहे. ...
कणकवली तालुक्यातील वरवडे येथे शेतीचे काम करत असताना काही शेतकऱ्यांवर गांधीलमाशांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे ते शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयांत उपचार करण्यात आले. ...