वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने गुप्त माहितीच्या आधारावर शनिवारी खापा वनपरिक्षेत्रात पाटणसावंगी-खापा रोडवर खवल्या मांजरची विक्री करताना तिघांना अटक केली. ...
Ramsar अशासकिय आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेचा यामागील उद्देश पाणथळांचे संरक्षण अन् संवर्धन असाच आहे. भारतातील सुमारे दहा नव्या पाणथळांची भर २०१९अखेर रामसरच्या यादीत पडली. यामध्ये नांदूरमधमेश्वरच्या रूपाने महाराष्ट्रला स्थान मिळाले. ...
१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला पशू जो नामशेष झाला तो आहे चित्ता. तो आता आफ्रिकेतच सापडतो व आशियाई चित्त्याचे काही प्रमाणात स्वरूप इराणमध्ये अस्तित्वात आहे. ...
खडसंगी उपवन क्षेत्रात येणाऱ्या जामनी (पुनर्वसन) येथील शिवारात अस्वल भटकंती करीत गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावाशेजारी आली. गावातील एकाच्या घरातील टाक्यातील पाणी तिने पिले. काही नागरिकांनी अस्वलाला बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला असता अस्वलाने ...