एका प्रवर्गात मोडूनही जो सन्मान वाघांच्या नशिबात आहे, तो फुलपाखरांच्या नशिबात मात्र नाही. वाघ मारल्यावर कठोर सजा होते, मात्र फुलपाखरे मारल्यावर कुणालाही सजा झाल्याची नोंद नाही. ...
चाडेगाव शिवरस्ता सातपुते वस्तीजवळ असलेल्या अरिंगळे मळ्यात अडीच तास हे बचावकार्य सुरू राहिले. या बचावकार्यात काही सजग स्थानिक तरूणांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. ...
जंगलातील हिवर, किन्ह, मोवई, बोर आदी प्रजातींच्या झाडांची पाने सोनपाखरू खातात. त्यामुळे याच झाडांवर विशेषत: त्यांचे वास्तव्य असते. मात्र दिवसेंदिवस सोनपाखरू दुर्मीळ होत आहे. ...
रात्री दहाच्या सुमारास शेताकडून घरी निघालो होतो, रात्रीच्या अंधारात समोरून आलेल्या दोन अस्वलांनी आमच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. गव्यांना हुसकावून आलो..पण, सापडलो अस्वलांच्या तावडीत. नशीब बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो. या घटनेचा साक्षीदार असणाऱ्या स ...
सकाळी जेव्हा शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या व गुरगुरण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी पिंज-याजवळ जाऊन बघितले असता त्यामध्ये बिबट्या असल्याचे लक्षात आले ...