दोन मोठी शस्त्रक्रिया करून पोटातील ४५-५० किलो प्लास्टिक बाहेर काढून मुटाटा येथे पाळेकरवाडी येथील गर्भवती म्हैशीला जीवदान देण्यात आले. म्हैशीच्या पोटातील मृत रेडकू आणि प्लास्टिक पिशव्या व कपडे बाहेर काढून पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. घोगरे यांनी ५ तास अथक ...
११ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय वन हुतात्मा दिन’ पाळण्यात येतो. २०१३पासून वन व पर्यावरण मंत्रालयाने हा दिन जाहीर केला आहे. ११ सप्टेंबर १७३७ रोजी वृक्षतोडीचे आदेश आल्यानंतर बिष्णोई समाजाने याविरु द्ध आवाज उठविला होता. ...
आंतराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असणारे खवल्या मांजर व एक मांडुळ जातीचा साप यांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांना मिळाली. पोलिसांनी शहरापासूनच जवळ असणाऱ्या काजरघाटी येथे सापळा रचला. ...
खवले मांजराची तस्करी करणाऱ्या आठजणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून एक जिवंत खवले मांजर आणि मांडूळ जातीचा एक साप असा २ कोटी ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...