Wildlife Malvan Sindhudurg : सर्जेकोट येथील कमलेश पराडकर यांच्या घरासमोरील वडाच्या झाडाखाली असलेल्या जाळ्यात अडकलेल्या खवले मांजरांची वनविभागाच्या कर्मचार्यांनी सुटका करत त्याला नंतर नैसर्गिक अधिवासात सोडले. ...
Wildlife Sangli : बेळंकी (ता. मिरज ) येथे तब्बल महिनाभर विहिरीत अडकून पडलेल्या घोणस सापाला ॲनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी जीवदान दिले. प्रमोद कोथळे यांच्या विहरीत तो पडला होता. संरक्षक कठडा नसल्याने तो विहिरीत पडला असावा. ...
Murtijapur News : कुत्र्यांनी पाठीवर व मांडीवर लचके तोडले. भितीने त्याला हृदय विकाराचा झटका आला त्यात त्याचा मृत्यू झाला असे वनविभागाचे म्हणणे आहे. ...
wildlife Forest Department Satara : सह्याद्री प्रकल्पात दुर्मीळ ग्रिफॉन गिधाड कॅमेराबद्ध झाल्याने पर्यावरणप्रेमी सुखावलेत; पण यापूर्वीही काही दुर्मीळ पक्षी या प्रकल्पात आढळून आले आहेत. त्यामध्ये राजगिधाड आणि निळा दयाळ या महत्त्वाच्या पक्ष्यांचा समावे ...
लटकलेल्या मधमाश्यांच्या पोळ्याला हात लावणे म्हणजे धाडसाचेच काम आहे. शहरी भागातून अशा पोळ्याला काढून नैसर्गिक विहारात पुनर्स्थापित करण्यात सोलापूरच्या नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांना यश आले. ...
: वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही बाब जाणून देवकर पाणंदमधील लवेश विश्वजित बकरे या बारा वर्षीय मुलाने बांबू, काथ्या आणि गवताच्या कांड्यापासून अगदी हुबेहूब नैसर्गिक वाटावीत, अशी चिमण्यांसाठी घरटी बनविली आहेत. त्याने ही घरटी ...