लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव

Wildlife, Latest Marathi News

नवे काय, विदर्भात हत्तींचे वास्तव्य १५० वर्षांपूर्वीचे ! - Marathi News | What's new, elephants live in Vidarbha 150 years ago! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवे काय, विदर्भात हत्तींचे वास्तव्य १५० वर्षांपूर्वीचे !

Nagpur News गडचिरोलीच्या जंगलात आता वाघ, बिबट व त्यापाठोपाठ हत्तीही दाखल झाले आहेत. अरण्यपुरुष मारुती चितमपल्ली म्हणतात, यात नवे काही नाही. कारण विदर्भातील हत्तींच्या वास्तव्याला १५० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. ...

राज्याला हवा स्वतंत्र वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युराे - Marathi News | The state wants an independent wildlife crime control bureau | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्याला हवा स्वतंत्र वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युराे

महाराष्ट्रात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पासह संरक्षित वनक्षेत्रे, वन्यप्राणी अधिवास, तसेच संकटग्रस्त वाघ, बिबट व इतर प्राण्यांची सर्वाधिक संख्या विदर्भात आहे. त्यानुसार शिकारीचे प्रमाण व संभावित धाेके विदर्भात अधिक आहेत. ...

हत्तींचा कळप छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात दाखल - Marathi News | Elephant herd arrives in Gadchiroli district from Chhattisgarh | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्तींचा कळप छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात दाखल

Gadchiroli News छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हत्तींचा एक कळप दाखल झाला आहे. त्यात लहान-मोठे मिळून १८ ते २३ हत्ती असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. ...

चला जाऊयात पेंच व्याघ्र प्रकल्पात | Pench Tiger Reserve | Pench Tiger Reserve Nagpur | Lokmat Sakhi - Marathi News | Let's go to the Pench Tiger Project | Pench Tiger Reserve | Pench Tiger Reserve Nagpur | Lokmat Sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :चला जाऊयात पेंच व्याघ्र प्रकल्पात | Pench Tiger Reserve | Pench Tiger Reserve Nagpur | Lokmat Sakhi

मॉन्सून संपण्याच्या वाटेवर आहे आणि यातच वन्य प्रेमींसाठी एक आनंदाची बाब आहे.. कारण पावसाळयात साधारणतः ३ महिने जंगलातील कोर झोन टुरिस्ट करीता बंद असतात.. तर बफर झोन मधूनच प्रवेश करता येतं.. मात्र ३ महिन्यांच्या प्रतिक्षे नंतर अखेर जंगलातील कोर झोन चे ...

पेंचच्या खुर्सापारचे पर्यटन क्षेत्र वाढणार - Marathi News | The tourism area of Khursapar in Pench will increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचच्या खुर्सापारचे पर्यटन क्षेत्र वाढणार

खुर्सापारला लागून असलेल्या नागपूर प्रादेशिक वनविभागाच्या पवनी आणि देवलापार वन परिक्षेत्रातील काही रुट पर्यटनासाठी समाविष्ट करण्यात येणार आहेत. ...

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा ७८.७९ किमीने विस्तार - Marathi News | 78.79 km extension of Tadoba-Dark Tiger Project | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा ७८.७९ किमीने विस्तार

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत ७८.७९ वर्ग किमी क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

वाघोबा-वाघिणीचा पैनगंगा अभयारण्यात मुक्तविहार... फोटोत कैद झाले दुर्मिळ क्षण, एकदा बघाच... - Marathi News | Muktavihar of Waghoba-Waghini in Pipanga Sanctuary in Tipeshwar ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघोबा-वाघिणीचा पैनगंगा अभयारण्यात मुक्तविहार... फोटोत कैद झाले दुर्मिळ क्षण, एकदा बघाच...

जिल्ह्यातील पैनगंगा आणि टिपेश्वर अभयारण्यातील वाघांची दुनिया आता अधिक समृद्ध होत आहे. सोमवारी एका पाणवठ्याच्या काठावर हे वाघ-वाघिणीचे जोडपे आरामात पहुडलेले आढळले आणि हे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. ...

ताडोबातील वन्यजीवांसाठी साकारतोय अंडरपास मार्ग, ४० कोटींतून बनतोय कॉरिडोर पूल - Marathi News | Sakartoy underpass route for wildlife in Tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबातील वन्यजीवांसाठी साकारतोय अंडरपास मार्ग, ४० कोटींतून बनतोय कॉरिडोर पूल

चिमूर-वरोरारोडवरील चिमूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉरिडॉरवर वन्यजीवांसाठी ४० कोटी रुपयांचा १२०० मीटर लांबीचा अंडरपास (भूमिगत मार्ग) साकारत आहे. ...