लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव

Wildlife, Latest Marathi News

जुना हिंगण्यात कोल्ह्याचा धुमाकूळ, शेतकऱ्यासह चौघांना घेतला चावा - Marathi News | The fox bite four people, including the farmer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जुना हिंगण्यात कोल्ह्याचा धुमाकूळ, शेतकऱ्यासह चौघांना घेतला चावा

The fox bite four people at Akola : कोल्ह्याने रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेलेल्या मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्यासह आणखी दोघांनाही चावा घेतला. ...

विदर्भात रखडलेल्या वन्यजीवांच्या प्रगणनेची प्रतीक्षा - Marathi News | enumeration of wildlife in Vidarbha is awaiting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भात रखडलेल्या वन्यजीवांच्या प्रगणनेची प्रतीक्षा

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, यात पाच एकट्या विदर्भात आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्याचा समावेश आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे. ...

वन्यप्रेमींसाठी खूशखबर; अमरावतीच्या महेंद्री अभयारण्याला मान्यता मिळण्याची शक्यता - Marathi News | Good news for wildlife lovers; Possibility of getting approval for Mahendra Sanctuary of Amravati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन्यप्रेमींसाठी खूशखबर; अमरावतीच्या महेंद्री अभयारण्याला मान्यता मिळण्याची शक्यता

Nagpur News अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या महेंद्री अभयारण्याला मान्यता मिळण्याची शक्यता असून, वन्यजीव मंडळाने शक्यता तपासण्यासाठी उपसमिती तयार केली आहे. ...

 मांजात अडकल्याने नागपुरात दुर्मीळ काळा बगळा जखमी - Marathi News | Rare black heron injured in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : मांजात अडकल्याने नागपुरात दुर्मीळ काळा बगळा जखमी

Nagpur News नायलाॅन मांजाच्या पतंगबाजीमुळे दरवर्षी पक्ष्यांवर येणारे संकट यावेळीही कायम आहे. जागृत पक्षिप्रेमींनी मांजात अडकून जखमी झालेले अनेक पक्षी उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (टीटीसी) आणले. ...

गडचिरोलीतील हत्तींना ताडोबात सोडा.. पण गुजरातमध्ये पाठवू नका.. मंत्री व खासदारही उतरले मैदानात - Marathi News | Leave the elephants in Gadchiroli in Tadoba .. but don't send them to Gujarat .. Ministers and MPs also took to the field | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील हत्तींना ताडोबात सोडा.. पण गुजरातमध्ये पाठवू नका.. मंत्री व खासदारही उतरले मैदानात

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातल्या कमलापूरच्या हत्ती कॅम्पमधील हत्ती गुजरातमध्ये हलविण्याच्या हालचालींना रोखण्यासाठी आता राज्याचे बहुजन कल्याण आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार अशोक नेते हेसुद्धा मैदानात उतरले आहेत. ...

गडचिरोलीतील हत्ती नेणार गुजरातमधील अंबानी प्राणीसंग्रहालयात - Marathi News | Elephants from Gadchiroli will be taken to Ambani Zoo in Gujarat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिरोलीतील हत्ती नेणार गुजरातमधील अंबानी प्राणीसंग्रहालयात

Gadchiroli News कमलापूर आणि आलापल्लीतील मिळून ७ हत्ती आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयाला दिले जाणार आहेत. ...

Piranha Fish Attack: भयानक रूप, करवतीच्या पात्यासारखे दात, किनाऱ्यावर नरभक्षक पिरान्हा माशाचा धुमाकूळ, हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू, २० जण जखमी - Marathi News | Piranha Fish Attack: Terrible appearance, saw blade-like teeth, man-eating piranha fish swarm on shore, 4 killed, 20 injured in attack | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयानक रूप, करवतीच्या पात्यासारखे दात, या नरभक्षक माशाच्या हल्ल्यात ४ मृत्युमुखी, २० जखमी

Piranha Fish Attack: दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे या देशात पिरान्हा या नरभक्षक माशाने केलेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. ...

राष्ट्रीय पक्षीदिन; टायगर कॅपिटलमध्ये माेरांच्या अस्तित्वावर संकट  - Marathi News | National Bird Day; Crisis over the existence of Peacocks in Tiger Capital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय पक्षीदिन; टायगर कॅपिटलमध्ये माेरांच्या अस्तित्वावर संकट 

Nagpur News एकेकाळी नागपूरच्या परिसरात माेरांच्या वास्तव्यामुळे ‘पिकाॅक कॅपिटल’ म्हणूनही ओळख मिळावी या मागणीने जाेर धरला हाेता. मात्र त्यांच्या अधिवासावर आलेल्या अनेक संकटामुळे राष्ट्रीय पक्ष्याच्या अस्तित्वावरच संकट आले आहे. ...