अंगावर स्टार असलेल्याा कासवांसह वेगवेगळया प्रजातींच्या कासवांची तस्करी करणाऱ्या सलमान खान आणि शाह शेख या दोघांना मुंबईच्या मालवणी भागातून ठाण्याच्या वनविभागने १४ कासवांसह अटक केली. ...
गुहागर शहरातील वरचा पाट - भंडारवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर मगर आली होती. त्या मगरीला स्थानिक तरुणांनी धाडसाने पकडले. त्यानंतर मगरीला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. ...
तीन ते चार दिवस कोणतेही भक्ष्य न मिळाल्याने उपासमारीने तडफडणाऱ्या ४ ते ५ महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील रानवी येथे घडली. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यानी त्याला पशुवैद्यकीय अधिकाºयांकडे नेले. मात्र ...
ढोलगरवाडी ता. चंदगड येथील सर्पशाळेत तीन घोणस जातीच्या मादीने ९६ पिलांना दिला जन्म सर्पोद्यान विभागप्रमुख प्रा. सदाशिव पाटील यांनी याबाबतचा शासकीय पंचनामा पूर्ण करुन पिलांना तिलारी जंगलात सोडण्याचे नियोजन केले आहे. ...
वेगवेगळी नावे बदलून मुंबई पुण्यासह राज्यभर दुर्मीळ स्टार कासवांची तस्करी करण-या शुभांगी उर्फ मंजिरी या महिलेसह तिघांना ठाणे आणि मुंबई वनविभागाने अटक केली आहे. तिला पुण्यातून तर तिच्या साथीदारांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. ...
वाशिम: विविध अपघातात गंभीर जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करून त्यांचा जीव वाचविता यावा, म्हणून प्रादेशिक वन विभागाच्यावतीने वन्यजीव अनाथालय उभारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. ...
हरणांचा कळप रोड पार करीत असतानाच भरधाव वेगात असलेला अवैध रेतीवाहतुकीचा ट्रक कळपात शिरला. त्यात चार हरणांचा चिरडून मृत्यू झाला तर एक हरीण गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार-सालई मार्गावर शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या ...