संग्रामपूर:- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलमान्वये वन्यजीवांची वस्तीस्थाने अथवा वावर असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद आहे. मात्र या कायद्याचे उल्लंघन करून सर्रास वृक्षतोड सुरू असल्याने वैरागड परिसरासह अनेक भागात ...
येवला तालुक्यात मागील दोन ते तीन महिन्यापासून उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना मानोरी बुद्रुक परिसरात तापमानाने चाळीशी पार केल्याने चिमणी, कावळे, साळुंकी आदी पक्षांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सायली वावधाने आणि अजिंक्य वावधाने या दोन शाळकरी मुलांन ...
एकीकडे सर्वत्र चिमणी व अन्य प्रकारच्या पक्षांची संख्या कमी होत असताना येथील निसर्गप्रेमी पदवीधर शेतकरी प्रकाश कौतिक अहिरे यांनी आपल्या शेतातील रहात्या बंगल्याजवळ अनेक प्रकारची फुले, फळ झाडे लावून पक्ष्यांसाठी पाणी व खाण्यासाठी धान्याची व्यवस्था केली ...
सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथे पक्षिप्रेमींनी मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात सापडलेल्या मोरास वाचवून जीवदान दिले. येथून जवळच असलेल्या इरिगेशन बंगला परिसरात तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी एका मोरावर हल्ला केला. सुरेश चंद्रे व रेवनाथ कुमावत यांनी मोरावर ...