सोनोशी (जि. बुलडाणा): देऊळगाव राजा वनपरीक्षेत्रातंर्गत येत असलेल्या सिंदखेड राजा वतुर्ळातील सोनोशी बीटमध्ये तांदुळवाडी शिवारात पाण्यासाठी भटकंती करणाºया नऊ रोहींचा एकाच विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...
वाशिम: जिल्ह्यातील जंगलात जलस्त्रोत नसताना प्रकल्पांतही आता केवळ गाळ उरला असून, पाण्यासाठी भटकणाऱ्या वन्यजिवांचा या गाळात फसून जीव जात असल्याच्या विदारक घटना जिल्ह्यात घडत आहेत. ...
बुध्द पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात वनक्षेत्र उजळून निघते. त्यानिमित्ताने नाशिक प्रादेशिक वन्यजीव विभागाने नांदूरमध्यमेश्वर, कळसुबाई हरिश्चंद्रगड, यावल तीन अभयारण्य क्षेत्रातील गावांमध्ये मचाण बांधून वन कर्मचाऱ्यांनी रात्रभर पहारा देत ...
पाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात गोगली वस्तीवर शुक्र वारी (दि.२४) रात्री बारा वाजेच्या सुमारास वालदेवी नदीच्या लगत गोगली येथील संतू डेमसे यांच्या मळ्यातील गोठ्यात मोठा आवाज झाला. आवाजाने डेमसे कुटुंबीय झोपेतून जागे झाले व त्यांनी आरडाओरड केली. ...
जालना जिल्ह्यातील जास्त जंगल असलेल्या भागात प्राणी गणना करण्यात आल्याचे ते म्हणाले. ही गणना करताना जाफराबाद तालुक्यातील खडकपूर्णा बॅक वॉटर परिसरात तीन अस्वलांचे दर्शन घडल्याचे सांगितले. ...