लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव, मराठी बातम्या

Wildlife, Latest Marathi News

विहिरीत पडलेल्या उदमांजरास जीवदान - Marathi News | Livelihoods lying in the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत पडलेल्या उदमांजरास जीवदान

वणी येथे पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या दुर्मीळ उदमांजरास सर्पमित्राने सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. ...

शिरूर येथे पोरांनी वाचविले मोराचे प्राण - Marathi News | Peer survivors at Shirur saved the lives of peacock | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिरूर येथे पोरांनी वाचविले मोराचे प्राण

पाण्याच्या शोधात भटकंती करणारा मोर एका विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील मुलांनी त्याला विहिरीबाहेर काढून जीवदान देण्याचे काम केले. ...

बछड्यांना पाहताच पाझरले तिचे मातृत्व! - Marathi News | When he saw the calves his motherhood! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बछड्यांना पाहताच पाझरले तिचे मातृत्व!

चितेगाव येथील किरण गाढवे यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या दोन बछड्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजºयाच्या साह्याने बाहेर काढले. परिसरात मादी असल्याच्या संशयाने बछडे रात्री त्याच ठिकाणी ठेवले. मध्यरात्रीच्या सुमारास मादी आली आणि बछड्यांना घेऊन गेल ...

मिझोरमच्या जंगलात आढळला ‘मॅन्डारीन रॅट स्नेक’ - Marathi News | Mandarine Rat Snake found in Mizoram forest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मिझोरमच्या जंगलात आढळला ‘मॅन्डारीन रॅट स्नेक’

मिझोरमच्या दुर्गम व मनुष्यविरहित जंगलात मॅन्डारीन रॅट स्नेक या सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात अमरावती येथील वन्यजीव संशोधक अशहर खान यांच्या चमूने यश मिळविले. ...

काजवा महोत्सवावर वन्यजीव विभाग आणणार नियंत्रण - Marathi News | Control of bringing wildlife department on the Festival of Kajwa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काजवा महोत्सवावर वन्यजीव विभाग आणणार नियंत्रण

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात पावसाळ्याच्या प्रारंभी काजव्यांची चमचम बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांची झुंबड उडते. रात्रीच्या वेळी अभयारण्यात लोटणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन्यजीव विभागाकडून पुढील वर्षापासून काजव ...

रानडुकराच्या हल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in wild pig attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रानडुकराच्या हल्यात शेतकरी जखमी

रानडुकाराने पाठीमागून येत अचानकपणे हल्ला चढविल्याने या हल्लात शेतकरी जखमी झाल्याची घटना पेन सावंगी शिवारातील शेतात १० जूनच्या सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ...

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात मान्सूनपुर्व सरी; काजव्यांचे प्रमाण घटले - Marathi News | In Kalsubai-Harishchandragaad Wildlife Sanctuary; The decrease in the number of fungi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात मान्सूनपुर्व सरी; काजव्यांचे प्रमाण घटले

रात्री १२ वाजेच्याअगोदर अभयारण्याच्या सीमेबाहेर पर्यटकांनी येणे गरजेचे असून त्यानंतर कोणी पर्यटक अभयारण्य क्षेत्रात वावरताना आढळून आल्यास वन्यजीव विभागाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश भंदारदरा, राजूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना अंजनकर यांनी दिल ...

कुत्र्यांच्या हल्ल्यात रोहिचा मृत्यू; वनविभागच्या दिरंगाईमुळे प्राण गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप - Marathi News | Nilgay deaths in dogs attack; The villagers have been accused of delaying the forest department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कुत्र्यांच्या हल्ल्यात रोहिचा मृत्यू; वनविभागच्या दिरंगाईमुळे प्राण गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप

वाशिम :  मालेगाव तालुक्यातील ग्राम शिरसाळा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या वन्यप्राण्यावर (रोही) कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्यात तो प्राणी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना ७ जून रोजी घडली. ...