खवले मांजराच्या नावाने चांगभलंह्ण म्हणत डुगवे ग्रामस्थांनी खवले मांजराला पालखीत घालून नाचविले, वेळ होती खवले मांजराच्या नावाने चांगभलं म्हणत डुगवे ग्रामस्थांनी खवले मांजराला पालखीत घालून नाचविले, वेळ होती डुगवेतील खवलोत्सवाची. बा गावदेवी आमच्या गावात ...
वन्यजीवांनी हल्ला केल्यास वन विभागामार्फत जखमी व्यक्तीला अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये आता रोही (निलगाय) व माकड (वानर) यांचा समावेश करण्यात आला असून या दोन वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमींना अर्थसहाय्य देण्याची तरतूद शासनाने केली आहे. ...
केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने गोव्याच्या म्हादई अभयारण्य क्षेत्रात वाघांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच त्या अभयारण्याचे व्याघ्र क्षेत्रात रूपांतर करण्याची सूचना केली आहे. जी राज्य सरकारला अजून पचनी पडलेली नाही. ...
जिवंत खवल्या मांजराची विक्री करताना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना सावनेरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
जागतिक पातळीवर खवले मांजर अत्यंत धोक्यात आहे. खवले मांजराचे गाव म्हणून ओळख असलेल्या चिपळूण तालुक्यातील डुगवे गावात खवलोत्सव साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. १५ फेब्रुवारी रोजी डुगवे येथील ग्रामदेवतेच्या मंदिरात सारे ग्रामस्थ एकत्र जमून ह ...
वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने गुप्त माहितीच्या आधारावर शनिवारी खापा वनपरिक्षेत्रात पाटणसावंगी-खापा रोडवर खवल्या मांजरची विक्री करताना तिघांना अटक केली. ...
Ramsar अशासकिय आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेचा यामागील उद्देश पाणथळांचे संरक्षण अन् संवर्धन असाच आहे. भारतातील सुमारे दहा नव्या पाणथळांची भर २०१९अखेर रामसरच्या यादीत पडली. यामध्ये नांदूरमधमेश्वरच्या रूपाने महाराष्ट्रला स्थान मिळाले. ...