सालेकसा तालुक्याच्या मोठा भूभाग घनदाट वनाने आच्छादीत असून येथील जंगलात तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्याची संख्या भरपूर आहे. येथील जंगल इतर राज्यांच्या घनदाट वनक्षेत्राशी जुळलेले असल्यामुळे हिंसक प्राण्यांसह सर्वच प्राण्यांचा वावर बघायला मिळत आहे. या घनद ...
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला जंगलातील पाणस्थळावर वन्यप्राण्यांची प्रगणना केली जाते. पारंपरिक पद्धतीने करण्यात येत असलेल्या या पाणस्थळावरील वन्यप्राण्यांच्या प्रगणनेबाबत अनेक भ्रम आहेत. त्यामुळे यंदाही ही प्रगणना ७ व ८ मे रोजी ‘निसर्गानुभव’ म्हणून केली जा ...
पूर्वी लाकडाची, कौलाची घरे असत, झाडे, जंगले विपूल प्रमाणात होती. त्यामुळे पक्ष्यांना निवाऱ्यासाठी भरपूर जागा होती. मात्र, आधुनिकीकरणाच्या नावाखाली सिमेंटची घरे, डांबरी रस्ते आणि माणसाने केलेली प्रचंड वृक्षतोड यामुळे पक्ष्यांचे आश्रयस्थान नष्ट होत आहे ...
चिमण्यांची चिवचिव कानी पडल्याशिवाय खेड्यातीलच नव्हे तर शहरातील सकाळही कधी उजाडलेली नाही. मात्र चिमण्यांचा चिवचिवाट शहरात कमी ऐकू येऊ लागला असला तरी ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या कमी स्थिरच आहे, असे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक डॉ ...
डहाणूतील वडकून येथल्या चिमणीपाड्यावर चिमणी संवर्धनाचा वसा घेतलेल्या शोभा माच्छी यांचा लळा चिमण्यांना लागला असून ४० ते ५० चिमण्या त्यांच्या अंगणात दाणे टिपायला येतात. ...