निसर्गाची प्रत्येक गोष्ट अलौकिक अशा सौंदर्याने भरलेली आहे. झाडे, पाने, फुले, पक्षी आणि वन्यजीव हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. मात्र, छायाचित्रकारांच्या दृष्टीतून या निसर्गाचे, तेथे वावरणाऱ्या वन्यजीवांच्या बारीकसारीक हालचालींचे व ...
अमरावतीवरून परतवाडाकडे येणाऱ्या भरधाव कारने बोरगावपेठ नजीक रस्ता ओलांडून जात असलेल्या तीन वर्षीय दोन रोहींना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जोरदार धडक दिली. ...
मंगरुळपीर: जंगलात पाण्याचे स्त्रोत नसल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी शिवारात भटकंती करीत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत असून, पाण्यासाठी भटकत असलेल्या तीन रानडुकरांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा शिवारात सोमवार ११ फेब् ...
बुलडाणा: मेळघाट ते अनेरडॅम अभयारण्यादरम्यान वाघांच्या मुक्त संचारासाठी ‘टायगर कॉरिडॉर’चा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या चार वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेला असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात येत असलेल्या दुधलगाव शिवारात वाघाच्या पायांचे ठसे न ...
धिवासावर झालेले आक्रमण, नव्याने प्रचलित झालेल्या प्रजातींचे अतिक्रमण, प्रदूषण, जागतिक स्तरावरील हवामानात होणारे बदल, प्रजातींचे अतिशोषण, वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मानवी हस्तक्षेप आदींमुळे जैवविविधतेची हानी होत आहे. ...
पिसाळलेल्या रानडुकराने गावात येऊन चार माणसांसह दोन गायींवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली. ...