देशातील ७१५ रेल्वे स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच देशातील ५७३४ रेल्वे स्टेशनवर निशुल्क वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याकरिता प्रस्तावित आहे. ...
रिलायन्स जियो येत्या 2019 मध्ये फक्त GigaFiber सर्व्हिसची सुरुवात करणार नाही, तर VoWi-Fi सर्व्हिस लाँच करणार आहे. VoWi-Fi या सर्व्हिसमुळे ग्राहक नेटवर्क नसताना सुद्धा कॉल करु शकणार आहेत. ...
कोणताही देश किती धनसंपन्न आहे यापेक्षा तो किती ज्ञानसंपन्न आहे, यावर त्या देशाच्या प्रगतीचे मुल्यमापन केले जाते. त्यामुळे पोंभुर्णा शहरात जनतेच्या सेवेत रुजु होणाऱ्या वायफाय सुविधेचा उपयोग चांगल्या वेबसाईट्स बघत ज्ञानवर्धन करण्यासाठी करावा, असे आवाहन ...
अनेक सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा देण्यात येते. मात्र बऱ्याचदा कोणत्या ठिकाणी वाय-फाय सेवा उपलब्ध आहे हे माहिती नसल्याने इंटरनेटचा वापर करता येत नाही. त्यामुळे मोफत वाय-फाय कसे शोधायचं? त्यासाठी कोणत्या ट्रिक्स आहेत हे जाणून घेऊया. ...