WhatsApp डिजिटल पेमेंटबाबत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. याचा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला मोठा फायदा होणार आहे. काय आहे व्हॉट्सअॅपचा नेमका प्लान जाणून घेऊयात... ...
WhatsApp Voice Messages Feature : एक धमाकेदार फीचर पुन्हा एकदा आणलं आहे. Voice Messages साठी खास फीचर आणलं असून या फीचरद्वारे वॉइस प्रीव्ह्यूचा पर्याय मिळेल. ...