लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप

Whatsapp, Latest Marathi News

WhatsApp वर आता प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही, 'हे' आहे कारण - Marathi News | whatsapp updated version no one can save profile picture of anyone in phonegallery | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर आता प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही, 'हे' आहे कारण

व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या युजर्सच्या सुरक्षिततेसाठी आणि मनोरंजनासाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही. ...

आता WhatsApp वरही जाहिराती दिसणार - Marathi News | whatsapp to get advertisement by 2020 company reveals | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता WhatsApp वरही जाहिराती दिसणार

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती देखील दिसणार आहेत. ...

पाणीटंचाईग्रत गावातील टँकरची ‘व्हॉटसअ‍ॅप’ ग्रुपवर नोंद - Marathi News | Tanker's record Now on 'Whats app' group | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीटंचाईग्रत गावातील टँकरची ‘व्हॉटसअ‍ॅप’ ग्रुपवर नोंद

आता दर दिवशी टँकरची संपूर्ण माहिती पंचायत समितीस्तरावर अद्ययावत ठेवण्यात येणार आहे. ...

फक्त एक सेटींग बदला, WhatsApp वर ऑटो सेव्ह होणार नाहीत फोटो - Marathi News | how to prevent whatsapp from downloading photos and videos auto | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त एक सेटींग बदला, WhatsApp वर ऑटो सेव्ह होणार नाहीत फोटो

व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने फोटो, व्हिडीओ, ऑडीओ, डॉक्यूमेंट्स शेअर करता येतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक ग्रुपमध्ये युजर्स अ‍ॅड असतात. त्या ग्रुपमध्ये सातत्याने मेसेज, फोटो अथवा व्हिडीओ हे येत असतात. ...

जाणून घ्या WhatsApp चे 9 सिक्रेट्स; वाढेल चॅटिंगचा आनंद - Marathi News | nine whatsapp secret you should know to make chat interesting | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जाणून घ्या WhatsApp चे 9 सिक्रेट्स; वाढेल चॅटिंगचा आनंद

स्क्रीनशॉट न घेता असं सेव्ह करा WhatsApp स्टेटस - Marathi News | how to save whatsapp status without capturing screenshots | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्क्रीनशॉट न घेता असं सेव्ह करा WhatsApp स्टेटस

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपचं स्टेटस फीचर अत्यंत लोकप्रिय झालं असून युजर्सच्या ते आवडीचं आहे. ...

सावधान! एक WhatsApp कॉल उडवणार सर्व डेटा; असा करा बचाव - Marathi News | whatsapp wants users to upgrade their app urgently reveals bug that lets single call install spyware in phone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! एक WhatsApp कॉल उडवणार सर्व डेटा; असा करा बचाव

व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्याची अनेकदा माहिती मिळते. मात्र युजर्स ती गोष्ट टाळतात. पण युजर्सची ही एक छोटीशी चूक त्यांना महागात पडू शकते. ...

WhatsApp वर आलं नवं फीचर; नोटीफिकेशनमध्ये दिसणार स्टीकर्स  - Marathi News | whatsapp for android beta to get sticker preview in notifications know how its work | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर आलं नवं फीचर; नोटीफिकेशनमध्ये दिसणार स्टीकर्स 

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचे चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळी देखील व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी स्टीकर्स फीचरमध्ये अपडेट आणत आहे. ...