लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप

Whatsapp, Latest Marathi News

हजारो मोबाईलमध्ये आलाय नवा व्हायरस; वेळीच व्हा सावध - Marathi News | unremovable xhelper malware infected 45000 android devices | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हजारो मोबाईलमध्ये आलाय नवा व्हायरस; वेळीच व्हा सावध

सोशल मीडियावर अनेकजण अ‍ॅक्टिव्ह असतात. मात्र हल्ली युजर्सच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ...

ईव्हीएम 'शांत' झोपली असेल...! - Marathi News | EVM may have been 'quiet' sleeping ...! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईव्हीएम 'शांत' झोपली असेल...!

विधानसभा निवडणुकीचे कौल हाती येऊ लागले तसा सोशल मीडियावर एक मॅसेज तीव्र गतीने फिरू लागला. ‘ईव्हीएम आज शांत झोपली असेल...’, असा तो संदेश. ...

Diwali 2019 : WhatsApp वर स्टिकर्स पाठवून अशा द्या दिवाळीच्या खास शुभेच्छा - Marathi News | diwali 2019 whatsapp stickers how to download and send whatsapp stickers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Diwali 2019 : WhatsApp वर स्टिकर्स पाठवून अशा द्या दिवाळीच्या खास शुभेच्छा

दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. सण-समारंभांना शुभेच्छा दिल्या जातात. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवरून शुभेच्छांचे मेसेज करता येतात. ...

Whatsapp ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचं की नाही हे आता युजर्स ठरवणार; जाणून घ्या कसं - Marathi News | whatsapp users can now select contacts who can not add them in groups new feature spotted | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whatsapp ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचं की नाही हे आता युजर्स ठरवणार; जाणून घ्या कसं

मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सना एक अपडेट मिळालं आहे. अँड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठी ग्रुप प्रायव्हसी सेटिंग रोलआऊट केलं आहे. ...

फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप वापरावर कर लावला; अख्खे शहर आगीत धुमसतेय - Marathi News | Facebook, WhatsApp usage taxed in lebanon; The whole city is on fire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप वापरावर कर लावला; अख्खे शहर आगीत धुमसतेय

नागरिकांनी हा कर मागे घेण्याची मागणी सरकारकडे केली ...

आर्थिक मंदीचा फटका, सरकारकडून फेसबुक अन् व्हॉट्सअ‍ॅपवर 'टॅक्स' - Marathi News | The financial crisis hit, the government taxed Facebook and WhatsApp in lebnon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्थिक मंदीचा फटका, सरकारकडून फेसबुक अन् व्हॉट्सअ‍ॅपवर 'टॅक्स'

सरकारने व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक कॉलिंगवर टॅक्स आकारण्यास सुरुवात केली आहे. ...

भाजपा नेत्याचा प्रताप, पक्षाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पॉर्न व्हिडिओंची बरसात - Marathi News | BJP leader posts porn videos in BJP WhatsApp group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्याचा प्रताप, पक्षाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पॉर्न व्हिडिओंची बरसात

या सर्व प्रकारामुळे भाजपाची अहमदाबादमध्ये नाचक्की झाली आहे.  ...

...तर सोशल मीडियावरील अकाउंट होईल हॅक - Marathi News | how to protect your social media accounts from hackers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...तर सोशल मीडियावरील अकाउंट होईल हॅक

स्मार्टफोनचा प्रत्येक वापरकर्ता सोशल मीडियाचा वापर करीत असतो. ...