लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप, मराठी बातम्या

Whatsapp, Latest Marathi News

बघितल्यावर आपोआप डिलीट होणार फोटो आणि व्हिडीओ; WhatsApp वरील हे शानदार फीचर सर्वांसाठी उपलब्ध  - Marathi News | Whatsapp roll out view once feature for smartphone users know how  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बघितल्यावर आपोआप डिलीट होणार फोटो आणि व्हिडीओ; WhatsApp वरील हे शानदार फीचर सर्वांसाठी उपलब्ध 

Whatsapp View Once Feature: व्यू वन्स फीचरमध्ये पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ एकदा बघितल्यावर त्वरित डिलीट होतील. ...

Fact Check: आधार कार्डवर फक्त 1 टक्के व्याजाने मिळतेय कर्ज? जाणून घ्या या पंतप्रधान योजनेबद्दल - Marathi News | PIB Fact Check: WhatsApp message Prime Minister yojana loan on Aadhar card 1% interest rate fake | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: आधार कार्डवर फक्त 1 टक्के व्याजाने मिळतेय कर्ज? जाणून घ्या या पंतप्रधान योजनेबद्दल

only 1% interest loan on Aadhar card: जर तुम्हाला कोणी सांगितले की, सरकार फक्त 1 टक्के व्याजाने कर्ज वाटत आहे, तर तुम्ही काय कराल? तुम्ही ते कर्ज घेण्याचा जरूर प्रयत्न कराल. नाही का. ...

सेक्सटॉर्शन! सोशल मिडियावरुन मधाळ जाळयात ओढून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Sextortion! Exposing the fraudulent gang by dragging them into the net on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्सटॉर्शन! सोशल मिडियावरुन मधाळ जाळयात ओढून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Sextortion Case : २५० जणांच्या अश्लील व्हिडीओची विक्री, ५ जणांवर कारवाई ...

'संदेस' अ‍ॅपचं लॉन्चिंग! WhatsApp ला टक्कर देण्यासाठी भारत सरकारचं मोठं पाऊल - Marathi News | sandes government launches indigenous instant messaging platform to counter whatsapp popularity | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'संदेस' अ‍ॅपचं लॉन्चिंग! WhatsApp ला टक्कर देण्यासाठी भारत सरकारचं मोठं पाऊल

Sandes App: व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी भारत सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. ...

आता तुमची सिक्रेट WhatsApp चॅटिंग राहणार कायम सिक्रेट; Archived Chat साठी नवीन फिचर सादर - Marathi News | Whatsapp users can now keep archived chat mute   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता तुमची सिक्रेट WhatsApp चॅटिंग राहणार कायम सिक्रेट; Archived Chat साठी नवीन फिचर सादर

WhatsApp ने नवीन अर्काइव्ह चॅट सेटिंग फीचर रोल आउट केले आहे. या नवीन फीचरमुळे आता आर्काइव्ड चॅट्स म्यूट करता येतील.   ...

स्क्रीनशॉट घेण्याची गरज नाही, अशा प्रकारे डाऊनलोड करा मित्रांचं WhatsApp Status - Marathi News | No need to take screenshots know how you can download WhatsApp Status | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्क्रीनशॉट घेण्याची गरज नाही, अशा प्रकारे डाऊनलोड करा मित्रांचं WhatsApp Status

Whatsapp : अनेक युझर्स करतात Whatsapp च्या स्टेटस फीचरचा वापर. ...

फेसबुकला टक्कर देण्यासाठी नवीन सोशल मीडिया अ‍ॅप बाजारात; WhatsApp सोडलेल्या कर्मचाऱ्यांनी केली HalloApp ची निर्मिती   - Marathi News | Whatsapp ex employee neeraj arora launched halloapp for android ios private social network application news  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकला टक्कर देण्यासाठी नवीन सोशल मीडिया अ‍ॅप बाजारात; WhatsApp सोडलेल्या कर्मचाऱ्यांनी केली HalloApp ची निर्मिती  

HalloApp ची निर्मिती WhatsApp चे माजी ग्लोबल बिजनेस हेड Neeraj Arora यांनी मायकल डोनोह्यू यांच्यासोबत मिळून केली आहे.   ...

WhatsApp Tricks: नंबर सेव न करता पाठवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज; अनोळखी लोकांना ठेवा खाजगी माहितीपासून दूर  - Marathi News | How to send message on whatsapp without saving mobile number in phone  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp Tricks: नंबर सेव न करता पाठवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज; अनोळखी लोकांना ठेवा खाजगी माहितीपासून दूर 

या व्हॉट्सअ‍ॅप ट्रिकचा वापर करून तुम्ही WhstApp वरून तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकता.   ...