पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेगळीच मागणी केली आहे. देशाची एकच राजधानी असण्यावर त्यांनी आक्षेप घेतला असून, देशाला किमान चार राजधान्या हव्यात, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या याचिकाकर्त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. त्याने संग्रहित केलेल्या वीर्याचा ताबा देण्याची मागणी फेटाळताना न्यायालयाने म्हटले, की मृतक विवाहित हाेता. त्याच्या वीर्यावर मृत व्यक्तीशिवाय केवळ त्याच्या पत्नीचाच अधिकार आहे. ...
पश्चिम बंगालच्या निवडणुका जवळ येत चालल्या आहेत, तसे राजकीय वातावरणही तापू लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये राजीनामा सत्र सुरूच असून, आता ममता बॅनर्जी सरकारमधील वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...
west bengal assembly election 2021: सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक आमदार आणि नेत्यांनी एकापाठोपाठ एक अशी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता ममतांच्या अजून एका निकटवर्तीयांने नव्या पक्षाची घोषणा करत ममतांविरोधात रणशिंग फुंकले आहे. ...