West Bengal Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्याFOLLOW
West bengal assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल, सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत Read More
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा (West Bengal Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीयांनी मोर्चे बांधणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगालमध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहेत. ...
"यापूर्वी मी ज्या पक्षात होतो, तेथे केवळ एका कुटुंबाचीच सेवा होत होती. जनतेची नाही. आज बंगालमध्ये अशी परिस्थिती आहे, की तेथील जनता मला फोन करून म्हणते, की आपण या पक्षात काय करत आहात." (Dinesh trivedi joins bjp) ...
West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असतानाही तृणमूल काँग्रेसला लागलेली गळती थांबवण्याचे नाव घेत नाही आहे. ...
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा (West Bengal Assembly Election 2021) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा बॉम्बहल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. (bjp workers injured in a crude bomb b ...
West Bangal Election 2021, Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संध्याकाळी पक्षाच्या मुख्यालयात महत्वाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत प.बंगालमधील निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. ...
West Bengal assembly election 2021 : पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आज आपल्या २९१ उमेदवारांची यादी घोषित केली आहे. ...