लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News, मराठी बातम्या

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
West Bengal Election : निवडणूक आयोगानं १० नोटीसा पाठवल्या तरी धर्माच्या आधारावर मतांचं विभाजन करण्याला विरोधच करणार : ममता बॅनर्जी - Marathi News | west bengal election commission may send 10 notices but i will continue to oppose the distribution religion mamata-banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election : निवडणूक आयोगानं १० नोटीसा पाठवल्या तरी धर्माच्या आधारावर मतांचं विभाजन करण्याला विरोधच करणार : ममता बॅनर्जी

West Bengal Election 2021 : निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जींकडे त्यांच्या वक्तव्यावर मागितलं होतं स्पष्टीकरण ...

West Bengal Assembly Elections 2021: भाजपकडून मतदारांना पैशांचा मुद्दा तापला - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 cash coupon blows up on bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Elections 2021: भाजपकडून मतदारांना पैशांचा मुद्दा तापला

निवडणूक आयोगाने कारवाई करावी ...

...प्रचाराच्या रणधुमाळीतून बडे नेते बेपत्ता! - Marathi News | Big leaders stayed away from west bengal assembly election campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...प्रचाराच्या रणधुमाळीतून बडे नेते बेपत्ता!

तृणमूलसाठी शरद पवार गेले नाहीत. नितीश कुमार लांब राहिले. राहुल गांधी बंगालमध्ये नाहीत, प्रियांका विलगीकरणात अडकल्या! ...

Assembly Election : अमित शहांचा प. बंगालमध्ये रोड शो, रिक्षावाल्याच्या घरी केलं दुपारचं जेवण - Marathi News | Assembly Election : Amit Shah's P. Road show in Bengal, lunch at rickshaw puller's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election : अमित शहांचा प. बंगालमध्ये रोड शो, रिक्षावाल्याच्या घरी केलं दुपारचं जेवण

Assembly Election : पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागांवर भारतीय जनता पक्षाला विजय मिळणार असून राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास यावेळी शहा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. ...

West Bengal Election 2021: टीएमसी उमेदवाराला गावकऱ्यांनी शेतातून पळवून लावले; भाजपवर आरोप - Marathi News | west bengal assembly election 2021 tmc candidates ran through the fields after villagers come with sticks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: टीएमसी उमेदवाराला गावकऱ्यांनी शेतातून पळवून लावले; भाजपवर आरोप

west bengal assembly election 2021: टीएमसी उमेदवार एका गावात प्रचार करण्यासाठी गेले असताना गावकऱ्यांनी पळवून लावल्याची घटना घडली आहे. यासाठी टीएमसीने भाजपला जबाबदार धरले आहे. ...

तेव्हा पंतप्रधान मोदींच्या कानात काय सांगितले, अखेर त्या युवकाने गुपित उघड केले - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 : What the said in Prime Minister Narendra Modi's ear, the young man Zulfiqar Ali finally revealed the secret | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तेव्हा पंतप्रधान मोदींच्या कानात काय सांगितले, अखेर त्या युवकाने गुपित उघड केले

West Bengal Assembly Elections 2021 : ममतांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून बंगाल काबीज करण्यासाठी कंबर कसणाऱ्या भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही जोरदार प्रचारसभा घेत आहेत. या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींचा एक फोटो व्हायरल झाला होता. ...

West Bengal Election 2021: गर्दी नसल्यामुळे जेपी नड्डा यांच्या दोन सभा रद्द? दबक्या आवाजात चर्चा - Marathi News | west bengal assembly election 2021 bjp j p nadda cancelled two rally in hugli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: गर्दी नसल्यामुळे जेपी नड्डा यांच्या दोन सभा रद्द? दबक्या आवाजात चर्चा

west bengal assembly election 2021: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हुगली येथे होणाऱ्या दोन प्रचारसभा रद्द केल्या आहेत. ...

Assembly Poll 2021: ईशान्येत उत्साह; दक्षिणेत मतदानाचा टक्का घटला - Marathi News | Assembly Poll 2021 Voting ends in phase 3 high voter turnout recorded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Poll 2021: ईशान्येत उत्साह; दक्षिणेत मतदानाचा टक्का घटला

चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात सरासरी ७५ टक्के मतदान, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हिंसाचाराचे गालबाेट ...