शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेलकम होम

वेलकम होम  उत्तम स्टारकास्ट असलेला वेलकम होम हा चित्रपट १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.'वेलकम होम' चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन सुमित्रा भावे यांचे असून, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केले आहे. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन, मोहित टाकळकर यांनी संकलन, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन, तृप्ती चव्हाण यांनी कला दिग्दर्शन, साकेत कानेटकरनं पार्श्वसंगीत केले आहे.

Read more

फिल्मी : अक्षय कुमारने सुरू केलं 'वेलकम टू द जंगल'चं शूटिंग, मजेशीर व्हिडीओ शेअर करत म्हणाला, आम्हाला...

फिल्मी : Welcome Home Marathi Movie Review: स्त्रीचं खरं घर कोणतं ?याचा ठाव घेणारा 'वेलकम होम'