लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
पोट नेहमीच खराब असतं? अपचनाचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, पोट बिघडणार नाही - Marathi News | how to improve gut health, 5 food items that helps to get rid of indigestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट नेहमीच खराब असतं? अपचनाचा त्रास कमी करणारे ५ पदार्थ, पोट बिघडणार नाही

5 Foods For Good Gut Health: काही जणांचं पोट नेहमीच खराब असतं. अशा लोकांना आहारतज्ज्ञांनी दिलेला हा सल्ला नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.(how to improve gut health?) ...

बंदिश बँडीट्स फेम श्रेया चौधरीचे जबरदस्त वेटलॉस, म्हणाली 'या' अभिनेत्यामुळे वजन घटवू शकले.. - Marathi News | Bandish Bandits fame actress Shreya Chaudhry's inspiring weight loss journey  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बंदिश बँडीट्स फेम श्रेया चौधरीचे जबरदस्त वेटलॉस, म्हणाली 'या' अभिनेत्यामुळे वजन घटवू शकले..

Bandish Bandits Fame Actress Shreya Chaudhry's Inspiring Weight Loss Journey: बंदिश बँडीट्स या गाजलेल्या वेब सिरीजची अभिनेत्री श्रेया चौधरीने ज्या पद्धतीने वजन कमी केलं ते खरंच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं. ...

सायकलिंग की दोरी उड्या, कशाने वजन लवकर कमी होतं? पाहा, वेट लॉसची नवीन सोपी ट्रिक - Marathi News | Cycling Vs Skipping For Weight Loss : Cycling Vs Skipping Which Is Better For Melting Belly Fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सायकलिंग की दोरी उड्या, कशाने वजन लवकर कमी होतं? पाहा, वेट लॉसची नवीन सोपी ट्रिक

Cycling Vs Skipping For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी सायकलिंग आणि स्किपिंग हे दोन्ही व्यायाम उत्तम मानले जातात. ...

वजन कमी करण्यासाठी जेवणच सोडलं, कमी खाताय? थांबा, तज्ज्ञ सांगतात भयंकर परिणाम... - Marathi News | Is It Good To Skip Meals For Weight Loss Dietitian Explains Can Skipping Meals Help You Lose Weight Expert Explains | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी जेवणच सोडलं, कमी खाताय? थांबा, तज्ज्ञ सांगतात भयंकर परिणाम...

Is It Good To Skip Meals For Weight Loss Dietitian Explains : Is Skipping Meals A Good Idea For Your Health And Weight Loss Expert Explains : Can Skipping Meals Help You Lose Weight Expert Explains : वजन कमी करण्यासाठी कमी खाणं किंवा खाणं बंद करणं कि ...

सकाळी नाश्ता टाळला तर वजन कमी करणं विसराच, रिसर्चमधून महत्वाचा खुलासा! - Marathi News | Skipping breakfast can effect on your weight loss process says study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी नाश्ता टाळला तर वजन कमी करणं विसराच, रिसर्चमधून महत्वाचा खुलासा!

Weight Loss : वजन कमी करण्याचा ज्यांनी यावर्षीही संकल्प केला असेल त्यांना वैज्ञानिकांकडून एक इशारा देण्यात आला आहे.  ...

पोट-मांड्या बेढब-जाडजूड? अर्धा चमचा जिऱ्याचा करा खास उपाय, व्हा सुडौल -चरबी घटेल चटचट - Marathi News | Detox Drink To Lose 2 Kgs In 2 Weeks : Homemade Drinks To Aid In Weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट-मांड्या बेढब-जाडजूड? अर्धा चमचा जिऱ्याचा करा खास उपाय, व्हा सुडौल -चरबी घटेल चटचट

Detox Drink To Lose 2 Kgs In 2 Weeks : किचनमध्ये उपलब्ध असलेले ३ पदार्थ पाण्यात  मिसळून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. ...

लठ्ठपणा कमी करणारं प्रभावी औषध अमेरिकेत मिळतंय, पाहा कसं करतं काम अन् भारतात कधी मिळणार? - Marathi News | Weight loss drug Tirzepatide approved in India know its benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लठ्ठपणा कमी करणारं प्रभावी औषध अमेरिकेत मिळतंय, पाहा कसं करतं काम अन् भारतात कधी मिळणार?

Weight Loss Medicine : अमेरिकन फूड अ‍ॅन्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशननं पहिल्यांच एक अ‍ॅंटी-डायबिटीक औषध जेपबाउंड (Tirzepatide) ला लठ्ठपणा आणि त्यासंबंधी स्लीप एप्नियाच्या समस्येच्या उपचारासाठी मंजूरी दिली आहे. ...

फक्त पोटावरचीच चरबी कमी करता येते का? ‘स्पॉट रिडक्शन’ खरंच शक्य असतं.. - Marathi News | Belly Fat : Can You Lose Weight Just from Your Stomach? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त पोटावरचीच चरबी कमी करता येते का? ‘स्पॉट रिडक्शन’ खरंच शक्य असतं..

Belly Fat : पोटावर खूप जास्त चरबी वाढली की, लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना एक प्रश्न असतो की, केवळ पोटावरील चरबी कमी करता येते का? ...