अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Coffee With Ghee Is Really Helpful For Weight Loss: सध्या कॉफीमध्ये तूप टाकून प्यायचा किंवा बुलेट कॉफी पिण्याचा ट्रेण्ड खूपच वाढला आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्हीही त्या पर्यायाचा विचार करत असाल तर एकदा हे वाचा... ...
Weight Loss Breakfast : प्रोटीन मिळवण्यासाठी जास्तीत जास्त लोक सकाळी नाश्त्यामध्ये अंडी खातात. मात्र, अंड्यांशिवायही असे काही पदार्थ आहेत ज्यातून तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं. तेच आज जाणून घेणार आहोत. ...