लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
आता तुम्ही छातीठोकपणे सांगू शकाल, होय...मी खाल्ली माती अन् वजन कमी केलं! - Marathi News | Research claims eating a certain kind of dirt may can help you lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता तुम्ही छातीठोकपणे सांगू शकाल, होय...मी खाल्ली माती अन् वजन कमी केलं!

बदलत्या लाइफस्टाइलमध्ये दिवसेंदिवस वजन वाढण्याची समस्या अनेकांना भेडसावत आहे. पण वेगवेगळे उपाय करुनही वजन कमी काही होत नाही. ...

वजन कमी करण्यासाठी हिवाळ्यात आवर्जून खा भुईमूगाच्या शेंगा, जाणून घ्या फायदे! - Marathi News | Know the boiled peanuts health benefits | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी हिवाळ्यात आवर्जून खा भुईमूगाच्या शेंगा, जाणून घ्या फायदे!

हिवाळ्यात वेगवेगळ्या फळभाज्यांसोबतच भुईमूगाच्या शेंगा खाण्याचीही एक वेगळीच मजा असते. भुईमूगाच्या शेंगा खाणे फारच पौष्टिक आणि हेल्दी मानलं जातं. ...

ओवरइटिंग टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी, नाही तर पडेल महागात! - Marathi News | Tips to keep in mind to avoid over eating all the time | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ओवरइटिंग टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी, नाही तर पडेल महागात!

हिवाळा सुरु झाला की, वेगवेगळे सण-उत्सव आणि लग्नांचाही सीझन सुरु होतो. तसेच या ऋतूमध्ये खाण्या-पिण्याचीही चांगलीच चंगळ असते. ...

जिममध्ये १ तास घाम गाळण्याऐवजी 'ही' एक्सरसाइज ठरेल फायदेशीर! - Marathi News | Instead of doing one hour gym climb stairs for 15 minutes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जिममध्ये १ तास घाम गाळण्याऐवजी 'ही' एक्सरसाइज ठरेल फायदेशीर!

वर्कआउटचे वेगवेगळ्या पद्धती लोक आजकाल करु लागले आहेत. बराचवेळ ते जिममध्ये घालवू लागले आहेत. ...

स्ट्रेस दूर करण्यासाठी केवळ १० मिनिटे करा 'हे' काम! - Marathi News | Do 10 minute dance and get rid of stress | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्ट्रेस दूर करण्यासाठी केवळ १० मिनिटे करा 'हे' काम!

अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी लोक तणावग्रस्त होत आहेत. बदलती लाइफस्टाइल आणि कामाचा वाढता ताण ही याला मुख्य कारणे सांगितली जातात. ...

हिवाळ्यात मटार खाणे फायदेशीर, वजन करा कमी आणि हृदय ठेवा निरोगी! - Marathi News | Health benefits of green peas helps in weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळ्यात मटार खाणे फायदेशीर, वजन करा कमी आणि हृदय ठेवा निरोगी!

हिवाळाच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात. मटार सुद्धा हिवाळ्यात मिळणारी लोकप्रिय भाजी आहे. लोकांना कच्चे मटर खाणे तर पसंत आहेच. ...