अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
केळ्याचं सेवन आपण दररोज करतो. पण तुम्ही कधी केळ्याचा चहा प्यायला आहे का? ऐकून विचित्र वाटलं असेल ना? पण केळ्याचा चहा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. ...
सध्याची धकाधकीची आणि अनियमित जीवनशैली यांमुळे अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. अनेकदा असं पाहायला मिळतं की, वाढत्या वजनाला कंटाळून लोक चविष्ट पदार्थ खाण्यापासून दूर पळतात. ...
उन्हाळ्यामध्ये अस्वस्थ करणाऱ्या उन्हातून घरी परतल्यावर शरीराला थंडावा देण्यासाठी प्रत्येकजण काहीना काही शोधत असतो. अनेकजण आपली ही हौस थंड पाण्यावरच भागवतात. ...
वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. जिमिंग, एरोबिक्स, वॉकिंग इत्यादी अनेक फिटनेस चॅलेंज ट्राय केले जातात. तरिदेखील वजनामध्ये फारसा फरक दिसून येत नाही. ...