लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
वजन घटवण्याचे सर्व उपाय करून कंटाळलात का?; ट्राय करा 'हा' जपानी फॉर्म्युला - Marathi News | Banana and lukewarm water can help to reduce your overweigh | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन घटवण्याचे सर्व उपाय करून कंटाळलात का?; ट्राय करा 'हा' जपानी फॉर्म्युला

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक पाण्याप्रमाणे पैसे खर्च करतात. पण याचा काहीच फरक पडत नाही. अशातच बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रोडक्ट्सचा आधार घेण्यात येतो. अनेक घरगुती उपायही केले जातात. पण काही केल्या हे वाढलेलं वजन कमी होत नाही. ...

वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर खा 'ही' भाजी, जाणून घ्या फायदे! - Marathi News | Eat Taro or Colocasia Esculenta lose weight know more benefits | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर खा 'ही' भाजी, जाणून घ्या फायदे!

वजन कमी करायचं असेल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचं असेल तर ही भाजी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. ...

वाढलेल्या वजनाने हैराण आहात?; 'ही' थेरपी एकदा ट्राय करून पाहा! - Marathi News | Ice therapy now reduce the weight by using ice | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढलेल्या वजनाने हैराण आहात?; 'ही' थेरपी एकदा ट्राय करून पाहा!

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि फिट अॅन्ड फाइन राहण्यासाठी आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं आवश्यक असतं. अनेक लोकांना या गोष्टी पटत असून ते सध्या आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊ लागले आहेत. ...

केळीच्या पिठामध्ये आहेत वजन कमी करण्याचे गुण, जाणून घ्या इतरही फायदे - Marathi News | Banana pulses contain weight loss qualities, know other benefits | Latest food News at Lokmat.com

फूड :केळीच्या पिठामध्ये आहेत वजन कमी करण्याचे गुण, जाणून घ्या इतरही फायदे

केळ्याचं पीठ हे कच्च्या केळीपासून तयार केलं जातं. हे पीठ तुम्हाला वेगवेगळ्या आजारांपासून वाचवण्यासोबतच शरीराला वेगवेगळी पोषक तत्त्वेही देतं. ...

अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाहीये वजन? आधी दूर करा पोटाच्या 'या' समस्या! - Marathi News | These digestive problems that can cause weight gain | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अनेक प्रयत्न करूनही कमी होत नाहीये वजन? आधी दूर करा पोटाच्या 'या' समस्या!

वजन वाढू नये यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहारासोबतच नियमितपणे एक्सरसाइज करणे महत्त्वाचे आहे. ...

शरीरातील अतिरिक्त चरबी आणि वजन कमी करण्यासाठी 'अक्रोड' आहे रामबाण उपाय  - Marathi News | Walnut can reduces fat and help you lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शरीरातील अतिरिक्त चरबी आणि वजन कमी करण्यासाठी 'अक्रोड' आहे रामबाण उपाय 

अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात फॅट असूनही याने वजन कमी करण्यास मदत कशी होते? असा प्रश्न पडू शकतो. ...

जाणून घ्या काय आहे पॉवर योगा आणि काय होतात याचे फायदे! - Marathi News | What is power yoga and how it is beneficial for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जाणून घ्या काय आहे पॉवर योगा आणि काय होतात याचे फायदे!

सध्या अनेकांच्या लाइफस्टाइलमध्ये योगाभ्याला महत्त्वाचं स्थान आहे. योगाचे आरोग्यासाठीचे फायदे आता लोकांना पटू लागले आहेत. ...

झटपट वजन कमी करायचंय?; नाश्त्यामध्ये खा 'हा' पदार्थ - Marathi News | Weight loss diet how overnight oats good for weight loss in breakfast | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झटपट वजन कमी करायचंय?; नाश्त्यामध्ये खा 'हा' पदार्थ

लठ्ठपणाच्या समस्येन सध्या प्रत्येकजण हैराण आहे. धावपळीची आणि अनियमित जीवनशैली यांमुळे फक्त मोठ्या माणसांनाच नाही तर, लहान मुलांनाही लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. ...