अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर जेव्हा ब्रेकअप होतं, तेव्हा अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मानसिक त्रासासोबत शारीरिक त्रासही होतो. ...
वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅनमध्ये कॅलरी काउंट करून खाणं सर्वात चांगली पद्धत आहे. डाएटमध्ये कॅलरी काउंटवर लक्ष ठेवल्याने वजन कमी करण्यासोबतच पोषक तत्वांवर देखील लक्ष राहतं. ...
वजन कमी करणं अवघड कामांपैकी एक आहे. असं अजिबात नाही की, तुम्ही विचार केला आणि उद्या किंवा परवा तुमचं वजन कमी झालं. त्यासाठी तुम्हाला हेल्दी इटिंग हॅबिट्ससोबत वेट लॉस डाएट प्लॅन, एक्सरसाइज, वर्कआउट यांसारख्या सर्व गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. ...
काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, जर तुम्ही योग्य प्रकारे एक्सरसाइज केली तर आपलं शरीर आणि आपल्या भावनांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ...